logo

सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन व पंचलिंग दुर्गा माता मंडळ यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर पायापाची वाडी तालुका मि

सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन व पंचलिंग दुर्गा माता मंडळ यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर पायापाची वाडी तालुका मिरज येथे संपन्न झाले .यावेळी 175 रुग्णांनी याचा लाभ घेतला. नवरात्री निमित्त पायापाची वाडी येथे सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन मिरज व पंचलिंग दुर्गा माता मंडळ पायापाची वाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने हृदयविकार ,मेंदू विकार, मधुमेह ,बायपास ,नेत्र तपासणी यावर मोफत तपासणी केली गेली.

28
14684 views
  
1 shares