logo

मुळेगावच्या निसर्गरम्य बारीत केदारनाथची प्रतिकृती त्र्यंबकेश्वर .... अंजनेरी मुळेगाव बारीला निसर्ग सौंदर्याचे वरदान ल

मुळेगावच्या निसर्गरम्य बारीत
केदारनाथची प्रतिकृती
त्र्यंबकेश्वर ....
अंजनेरी मुळेगाव बारीला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे.
उंच उंच झाडावर डोंगर दऱ्या खोऱ्या नागमोडी वळणे बाजूला अन्जनेरी धरण  वाढोली त्र्यंबक वरून वरून जवळ असा श्रुतीसागर आश्रम शिवशक्ती ज्ञानपीठ आश्रम
अंजनेरी मुळेगाव बारीच्या
प्रवेशद्वारावर  कुशीत आहे.
केदारनाथची प्रतिकृती अथवा येथे आहे. केदारनाथला ज्यांना जाणे शक्य नाही त्यांना हे मंदिर सहज पाहता येणे शक्य आहे.
ज्यांना ध्यान धारणा करायची आहे त्यांना हे मंदिर नक्कीच लाभदायी ठरेल.
माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या संकल्पनेतून या मंदिराची संकल्पना पुढे आली आहे. अंजनेरी पर्वतरांगांमध्ये चार एकर जागेत साकारलेल्या या मंदिर परिसरात भक्त निवास, भगवत्‌पूज्यपाद आदि शंकराचार्य आश्रम, दुर्गा परमेश्‍वरी मंदिर पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
पंढरीनाथ महाराज सद्या येथे कार्यरत असतात .आश्रमत दुर्गा परमेश्वरी चे मंदिर सर्वोच्च स्थानी असून 27 नक्षत्रांचे स्मरण करून सत्तावीस पायऱ्या चढून गेल्यानंतर हे मंदिरत दर्शन घेता येईल.

0
14635 views