logo

ऑल इंडिया पोलीस जन सेवा संघटना चाळीसगाव मध्ये मदत कार्य

चाळीसगाव जि. जळगाव येथील काल झालेल्या ढगफुटी मुळे, आजूबाजूचे धरण पाण्याने फुल भरून वाहू लागल्यामुळे, चाळीसगाव शहरातील व अनेक आजूबाजूच्या खेड्या गावात पाण्याने खुप नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.यावेळी आज चाळीसगांव न. पा. आपत्कालीन विभाग , अग्निशामक विभागाच्या कर्मचारी सोबत साफसफाई चे सहकार्य करताना ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत चे जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख व नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री. कल्पेश महाले आणि न. पा. स्वच्छता विभाग सभापती नगरसेवक रोशन जाधव, न.पा.चे स्वच्छता निरीक्षक हजर होते

43
14675 views
  
21 shares