मध्यप्रदेशातील कसरावद इंदोरयेथील इलेक्ट्रो होमिओपॅथिक तज्ञ डॉ . मनीष पाटीदार यांची महिन्यातून एक दिवस रुग्ण तपासणी व उपचारासाठी नांदेडमध्ये येत आहेत
नांदेड:शहरातील कॅनॉल रोडवरील राजे संभाजी चौकाजवळ स्पाजरिक ट्रीटमेंट चिकित्सालय रिसर्च अँड पॉलीटिव्ह सेंटर मध्ये मध्ये प्रदेशातील कसरावद इंदोर येथील सुप्रसिद्ध इलेक्ट्रो होमिओपॅथिक तज्ञ डॉ. मनीष पाटीदार यांनी भेट देऊन रुग्ण तपासणी करून उपचार केले त्याप्रसंगी रुग्णांनी तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती. .ह्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर, डायलोसिस ,किडनी फेलवर, लिव्हर सोरायसिस, फाइल्स, फेच्युला, फिशर,किडनी स्टोन इ .सारख्या गंभीर आजारावर विना ऑपरेशन उपचार केले जातात .अनेक रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला व समाधानी आहेत इलेक्ट्रो होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर मनीष पाटीदार एका महिन्यातून एक दिवस रुग्ण तपासणी व उपचारासाठी स्पाजरिक ट्रीटमेंट चिकित्सालय रिसर्च ॲन्ड पॉलिटिव्ह सेंटर ला भेट देत आहेत .आपणही एक वेळेस अवश्य भेट देऊन उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे संचालक डॉ . सदाशिव धाबे, डॉ . माधव कटके ,डॉ . नामदेव पेंटेवाड यांनी केले आहे. संपर्क मो नं:9665971365,9823287340,737863178