logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेडचा ऋषिकेश पाली मकर यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण

नांदेड :यूपीएससी 2025 च्या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील कौठा ता . कंधार येथील ऋषिकेश रामकिशन पालीमकर हा विद्यार्थी देशपातळीवर 283 व्या रँकिंग वर उत्तीर्ण झाला .त्याच्या घवघवीत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर लौकिक झाले .ऋषिकेश चे वडील प्राध्यापक रामकिशन पालीमकर व सौ तेजाबाई पालीमकर व बहिण पूजा होळगे यांच्या परिवारात आनंद उत्सव साजरा झाला .प्रा. रामाकिशन व सौ तेजाबाई व सौ . पुजा होळगे,गजानन होळगे, महादेव कनके,शिवाजी पालीमकर, गुरुनाथ कनके, किरण कणके दुबई व मित्रपरिवारातर्फे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

49
1169 views

Comment