logo

प्रियदर्शनी मतदान केंद्र नांदेड येथे आज रुपाली व गजानन या तरुणांनी आपल्या विवाह सोहळ्यापूर्वी प्रथम राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिले

प्रियदर्शनी मतदान केंद्र नांदेड येथे आज रुपाली व गजानन या तरुणांनी आपल्या विवाह सोहळ्यापूर्वी प्रथम राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिले.त्यांनी मतदान प्रथम केले त्यानंतर विवाह सोहळ्याचा विधी पूर्ण केला.

11
703 views