logo
अपने विचार लिखें....

वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार.............

वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार.............

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना अखेर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्यात आला. देव आनंद यांच्या १०० व्या वाढदिवशीच वहिदा रहमान यांच्या पुरस्काराची घोषणा झाली. या दोघांच्या अविस्मरणीय अभिनयामुळे जगभर गाजलेल्या ‘गाईड’ चित्रपटात
‘आज फिर जिनेकी तमन्ना है, आज फिर मरनेका इरादा है’ हे गीत वहिदा रेहमान यांच्या तोंडी आहे.

79
5132 views
  
1 shares