नांदेड पोलीस दला तर्फे येणाऱ्या गणेश चतुर्थी, आनंत चतुर्थी,ईद ए मिलाद या निमित्त शहरांमध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राह
नांदेड पोलीस दला तर्फे येणाऱ्या गणेश चतुर्थी, आनंत चतुर्थी,ईद ए मिलाद या निमित्त शहरांमध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी पथसंंचलन घेण्यात आले