*नांदेड येथे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अबिनाश कुमार सर यांची सदिच्छा भेट घ
*नांदेड येथे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अबिनाश कुमार सर यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा येरगी येथील चालुक्य कालीन सरस्वती मातेची प्रतिमा व येरगी कॉफी टेबल बुक देऊन सत्कार केला. यावेळी मा. श्री धरणे सर, अपर पोलीस अधीक्षक भोकर,मा. गौहर हसन सर, ASP अर्धापूर*
डॉ. जगताप मॅडम home dysp नांदेड, मा. पोलीस निरीक्षक श्री टाक सर, मा. श्री धोंडगे सर, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नांदेड,राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले क्राईम ब्रंच से हेड द्वारकादास चिखलीकर उपस्थित होते. या वेळ भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तथा सरपंच संतोष पाटील, व ग्रामसेवक राजेश तोटावाड,*