logo

*उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम* नांदेड ) दि. 26 :- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित

*उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम*

नांदेड ) दि. 26 :- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी बारामती विमानतळ येथून विमानाने सकाळी 10.25 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.40 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड मैदान हेलिपॅड परभणीकडे प्रयाण. पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड बीडकडे प्रयाण करतील.

22
2486 views
  
1 shares