logo

संत निरंकारी मिशन चारिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 ते 4 वाज

संत निरंकारी मिशन चारिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत सिंधी पुरुषार्थ हॉल परीट गल्ली शिवाजी चौक मिरज, वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंणदकर कोल्हापूर झोन नं 32 चे झोनल इन्चार्ज प.आ,अमरलाल जी निरंकारी ,सांगली सेक्टर प्रमुख जालिंदर जाधव जी, मिरज ब्रांच प्रबंधक सुनील पाटील जी ,सेवा दल इन्चार्ज उदय कांबळे जी व सर्व मिरज सात संगत यांच्या सर्वांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. तरी सर्वांनी रक्तदान करावे असे आव्हान केले आहे. मिरज सात संगत ने केले आहे.

51
14748 views
  
2 shares