*आळंदीच्या विकासासाठी आमदार बाबाजी काळे यांची ठाम भूमिका! सिद्धबेट परिसर, चर्होली रिंगरोड, महत्त्वाचे रस्ते, स्नान घाट दगडी पायऱ्या आणि आळंदी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी २५-३० कोटींच्या निधीची प्रभावी मागणी. विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व!*....
read more