आविसं,राष्ट्रवादी पक्षाला धक्का.!
खमनचेरू ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच नितीन कोडापे व मनिलाताई मडावी माजी सरपंच राष्ट्रवादी यांच्यासह अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत केला भाजपात प्रवेश..!!
युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियतेने अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश.!....
read more