logo
logo
(Trust Registration No. 393)
aima profilepic
Mitesh Jain
All India Media Association

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्य संमेलनाचे आयोजन ,

नवी मुंबई - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व स्वराज्य समाज विकास फाउंडेशन नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी शेतकरी समाज मंदिर हॉल कोपरखैरणे येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकनेते आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक यांच्यासह संमेलना अध्यक्ष प्रा डॉ मोहन लोंढे स्वागत अध्यक्ष मा एड राजेंद्र सकट मा बाळासाहेब माने संयुक्त संयोजन समिती अध्यक्ष कोकण विभाग प्रमुख साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य मा डॉ विठ्ठल भंडारे संस्थापक अध्यक्ष मा रविंद्र पवार अण्णाभाऊ साठे पुतळा समिती चेंबूर डॉ किशोर जोगदंड कार्याध्यक्ष अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद मा राजेंद्र बोडके कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रा डॉ धनंजय बेडदे लेखक व विचारवंत लेफ्ट डॉ राज ताडेराव महासचिव साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे साहित्य संमेलन होते आहे संमेलनास बहुजन नेते बाबासाहेब गोपले साहित्यनगरी असे संबोधले आहे प्रवेशद्वारास बंडखोर लेखिका मुक्ता साळवे असे नामकरण करण्यात आले आहे व ज्या विचार मंचावर संपूर्ण साहित्य संमेलन पार पडणार आहे त्या विचार मंचास जगद विख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं नामकरण करण्यात आलं आहे या संमेलनात कुसुमताई गोपले, अशोक लोखंडे ,भीमराव घेरडे, दशरथ रसाळ, भारती लोकरे- कांबळे,अशोक कांबळे- आळतेकर,राजू बाविस्कर, डॉ सयाजीराव गायकवाड या महाराष्ट्रातील नामवंत मान्यवरांना विविध समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर साहित्य रशिकांसाठी खास पहिल्या सत्रामध्ये क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व मुक्ता साळवे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य आणि मातंग समाजाची सद्यस्थिती यावरती परिसंवादाचा आयोजन करण्यात आलेला आहे यामध्ये डॉ संभाजी बिराजे,डॉ सुरेश चौथाई वाले औरंगाबाद, प्रा शिवाजीराव देवनाळे लातूर, डॉ दशरथ रसाळ सोलापूर हे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये समाज प्रबोधन चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्याचे योगदान आणि आजचे वास्तव हा परिसंवाद आयोजित केला आहे यामध्ये मा डॉ प्रेम हनवते ज्येष्ठ लेखक विचारवंत यवतमाळ, डॉ सुकुमार आवळे कोल्हापूर, डॉ सीमा मुसळे मुंबई, मा भारत दाढेल नांदेड हे मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत त्याचबरोबर कविता रसिकांसाठी खास निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे संमेलन अध्यक्ष कवी प्रा रवींद्र पाटील ज्येष्ठ कवी नवी मुंबई हे असणार आहेत यामध्ये वैभव वराडी सौ छाया बेले, जितेंद्र लाड ,किरण भिंगारदिवे, एन सी भंडारे, रुद्राक्ष पातारे दिगंबर घंटेवाड बापू पाटील ,ज्ञानेश्वर ननूरे, विवेक वारभुवन ,नारायण लांडगे, शंकर गोपाळे ,माधवी मोतलिंग, बालकवी प्रसाद माळी तसेच या कवी संमेलनाचे सूत्र संचालन कवी नारायण लांडगे व प्रा अमोलकुमार वाघमारे हे करणार आहेत यांच्यासह अनेक नामवंत कवी सहभागी होणार आहेत अशी अस्सल कवितांची मेजवानी या साहित्य संमेलनामध्ये आपणास मिळणार आहे तरी नवी मुंबई परिसरातील सर्व नागरिकांनी या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आव्हान संयुक्त संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब माने व एड राजेंद्र सकट यांनी केले संमेलन यशस्वी होण्यासाठी डॉ राज ताडेराव, प्रा अमोल वाघमारे,सुरेश देवकुळे एड.गुरु सूर्यवंशी,प्रमोद माने, भारत धोंगडे हे करत आहेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून नवी मुंबईकरांनी हे संमेलन यशस्वी करावे.

..........
0
1023 views    0 comment
1 Shares

कु. दिवेश देवाडिगा व कु. निशांत चव्हाण यांची रग्बीसाठी आशियाई स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड ,

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील रग्बी खेळाडूंची आशियाई रग्बी स्पर्धे करीता भारतीय संघात निवड दिनांक ५ नोव्हेंबर ते ७नोव्हेंबर २०२२ रोजी २० वर्षा खालील आशियाई कप रग्बी स्पर्धा ताशकंद ,उझबेकिंस्थान येथे आयोजित करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेकरिता ५ ऑक्टोबर २०२२ पासुन २०वर्षा खालील भारतीय रग्बी संघाचे सराव शिबीर भुवनेश्वर ,ओडिशा येथे सुरू होते .देशभरातून ४० खेळाडूंची या सराव शिबिरामध्ये निवड करण्यात आली होती.ह्या सराव शिबिरातून भारताचा अंतिम संघ निवडण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील रग्बी खेळाडू कु.दिवेश देवडिगा व कु. निशांत चौहान ह्या दोन गुणी खेळाडूंची भारतीय रग्बी संघात करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेश भगत साहेब, उपाध्यक्ष मनोहर गुंडरे सर, सचिव प्रमोद पारसी(प्रशिक्षक), खजिनदार श्री. यदनेश्वर बागराव व सर्व सदस्यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र रग्बी असोसिएशनचे सचिव नासेर हुसेन ,सह सचिव संदीप मोसमकर ,खजिनदार मिनल पास्ताला ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लागले.

..........
44
5701 views    0 comment
1 Shares

शहापुर - नेहरू युवा केंद्र ठाणे
(भारत सरकार, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) अंतर्गत ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने युवा ॲक्टीवेशन प्लान-सेवा द्वारा दिवाळी निमित्त आदिवासी विभागात चोंढे खुर्द (डोळखांब -ता.शहापुर) येथे दिनांक २३/१०/२०२२ रोजी ३५० आदिवासी मुले, महीला, पुरुष, स्त्रिया यांना कपडे, खेळणे, भांडी तसेच ३१० आदिवासी कुपोषित लोकांना अन्नदान करण्यात आले .
अनमोल सहकार्य करणं सुरेश म्हात्रे व वर्षा म्हात्रे‌ यांनी केले..
महत्वाचे योगदान गिता ठाकुर, हेमंत ठाकुर, संध्या कारभारी, बलवंत खंडेलवाल, तन्वी जगताप, आदित्य यादव, किर्ती कुर्बेट, धिरज अत्रम , डिंपल चौधरी, हर्षल यादव, जिग्नेश हरड, ऋषी यादव, अनिकेत कवळकर,तनया पाटील,आकांक्षा यादव, श्रावणी पाटील, सिद्धी धसाडे, कृतिका पष्टे, भाविका विशे, कार्यक्रमाचे प्रसंगी उपस्थित मान्यवर...
१)श्री. पांडुरंग भला -ग्रामसदस्य
२) दत्तू रामा भला--पोलीस पाटील
३) श्री. मंगेश धिमते (वन विभाग)
४) अजित कारभारी(राज्य युवा पुरस्कार- महाराष्ट्र शासन )
यांनी आदिवासी लोकांना मार्गदर्शन दिले.

..........
13
2327 views    0 comment
1 Shares

ज्ञान विकास स्पोर्ट्स फाउंडेशन ला ठाणे अजिंक्यपद खो खो किशोर- किशोरी गटात विजेतेपद ,

ठाणे - १४ वर्षांखालील किशोर- किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा या दिनांक २९/०९/२०२२ ते ०१/१०/२०२२ या दरम्यान राजर्षी शाहू महाराज विद्यालय रबाळे येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये ज्ञान विकास स्पोर्ट्स फाउंडेशन या मुला - मुलींच्या दोन्ही संघांनी प्रथम विजेतेपद पटकावले .तसेच या स्पर्धेमधून ठाणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणारा मुला- मुलींचा संघ निवडला गेला. मुलींच्या संघामध्ये धनश्री कंक, प्राची वांगडे, श्रुती भोसले, सिद्धी मराठे, स्वरा साळुंखे अशा पाच मुलींची ठाणे जिल्हा संघात निवड झाली आहे.धनश्री कंक ही राष्ट्रीय खेळाडू हिची ठाणे जिल्हा संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.तसेच मुलांच्या संघांमध्ये तन्मय घोरपडे, साहिल शिंदे ,विनायक भणगे, सार्थक वांगडे,सार्थक सपकाळ अशा पाच खेळाडूंची ठाणे जिल्हा संघात निवड झाली आहे.३७ वी किशोर- किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा कालावधी १६/१०/२०२२ ते १९/१०/२०२२ रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचा किशोर आणि किशोरी गटाचा संघ येथे प्रतिनिधित्व करणार आहे.
ज्ञानविकास विद्यालयाचे प्रशिक्षक श्री विनायक मनसुख , लोकेश निकाळे, ज्ञानविकास स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष-श्री प्रसाद परशुराम पाटील, सचिव-चंद्रकांत मोरेश्वर पाटील, खजिनदार-विद्यानंद दिनानाथ पाटील, तसेच क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

..........
106
7910 views    0 comment
0 Shares

नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशन च्या खेळाडूंची ३६ व्या नॅशनल गेम मध्ये चमकदार कामगिरी ,

नाशिक - गुजरात येथे सुरू असलेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र चा पुरुष व महिला रग्बी संघ उपविजेता ठरला व रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्र संघात नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशनचे खेळाडू उज्वला घुगे व आकांक्षा काटकडे समावेश होता. आपल्या बहारदार खेळाच्या प्रदर्शनाने महाराष्ट्र रग्बी संघाची कामगिरी उंचावन्यास महत्वाची भूमिका बजावली. नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुनील दिनकर साहेब, सचिव श्री. संजय चव्हाण, प्रशिक्षक मनोज कनोजिया , अनिल ढोकणे व सर्व सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.

..........
8
926 views    0 comment
1 Shares

ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशन च्या खेळाडूंची 36 व्या नॅशनल गेम मध्ये चमकदार कामगिरी ,

ठाणे - गुजरात येथे सुरू असलेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र चा पुरुष व महिला रग्बी संघ उपविजेता ठरला व रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्र संघात ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे खेळाडू बबलू यादव, आर्यन दीक्षित, देवयानी मोहपे, मानसी पवार ह्यांचा समावेश होता. आपल्या बहारदार खेळाच्या प्रदर्शनाने महाराष्ट्र रग्बी संघाची कामगिरी उंचावन्यास महत्वाची भूमिका बजावली. ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेश भगत साहेब,सचिव श्री. प्रमोद पारसी, खजिनदार यदनेश्वर बागराव व सर्व सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.

..........
18
2129 views    0 comment
0 Shares

राज्यस्तरापर्यंत शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास शासनाची मान्यता ,

कोविड- १९ प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ व २०२१ २२ या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुकास्तर ते राष्ट्रीय स्तर आयोजन होऊ शकले नाही सन २०२२-२३ या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. सन २०२२-२३ या वर्षात भारतीय शालेय खेळ महासंघ द्वारा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याने राज्यातील विविध खेळ प्रकारातील खेळाडूंना विविध प्रकारांमध्ये राज्यस्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धांमधील सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरापर्यंतच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास शासनाने दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी मान्यता प्रदान केली आहे. सन २०२२-२३ मध्ये शासनाने मान्यता दिलेल्या नुसार एकूण ९३ खेळ प्रकारांचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात येणार आहे या खेळांमध्ये पुढील खेळ प्रकारांचा समावेश आहे. अनुदानित व क्रीडा गुण सवलत अनुज्ञेय असलेले खेळ - आर्चरी, अथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉल बैंडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल. बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग, डॉजबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कराटे, खो-खो, किक बॉक्सिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, नेहरू हॉकी, नेटबॉल, रायफल शूटिंग, रोलबॉल, रोलर स्केटिंग व रोलर हॉकी, शूटिंगबॉल, शिकई मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, सुब्रतो मुखर्जी फुटबॉल, जलतरण व वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, थ्रोबॉल. व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योगासन, रग्बी, मॉडर्न पेंटॅथलॉन, सेपक टकरा, सॉफ्ट टेनिस, आट्या-पाट्या

विना अनुदानित व क्रीडा गुण सवलत अनुज्ञेय नसलेले खेळ - आष्टे , डो आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेग सुडो, फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सिंग, हाफकीडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलमबम, वुडबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश. लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टींग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुनै दो, फुटसाल. कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रोबॉल, ग्रॅपलिंग, पेन्टाक्यु, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चोंयक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो मार्शल आर्ट, म्युझिकल चेअर तसेच वरील विना अनुदानित (४४) खेळांच्या एकविध खेळ संघटना यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करून क्रीडा स्पर्धांच्या अयोजनासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे, विहीत शुल्क जमा करुन स्पर्धांच्या आयोजनाचे नियोजन करावे. ज्या खेळाच्या (विना अनुदानित (४४) खेळांच्या) एकविध खेळ संघटना सदर बाबींची पुर्तता करणार नाहीत. त्या खेळाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार नाही, याची संबंधित खेळ संघटनांनी नोंद घ्यावी. तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सुहास व्हनमाने यांनी दिली.

..........
17
1683 views    0 comment
1 Shares

प्रभाग क्रमांक अ मध्ये दीड दिवसांचा गणरायाचे विसर्जन ,

१६ ठिकाण्यांवर ९६८ गणेश मूर्तीचे विसर्जन ,

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका - घनकचरा व्यवस्थापन विभाग , गणेशोत्सव निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक अ क्षेत्रामध्ये दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक अ मध्ये एकूण 16 ठिकाण्यांवर ९६८ बाप्पांची मूर्तींची विसर्जन करण्यात आली. माननीय आयुक्त श्री दांडगे , माननीय उपायुक्त श्री धैर्यशील जाधव परिमंडल १ , माननीय उपायुक्त घनकचरा व्यवस्थापक श्री अतुल पाटील , माननीय सहायक आयुक्त अ प्रभाग क्षेत्र श्री सुहास गुप्ते , स्वच्छता अधिकारी श्री मोहनीश गडे यांच्या मार्गदर्शनाखालील सदरची गणेशोत्सव निमित्त स्वच्छता अभियान व श्री गणेश मूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर्फे स्वयंसेवकांना नाश्ता व चहा उपलब्ध करून दिले. श्री अक्षय कराळे , श्री सलीम शेख , श्री रोशन गुंजाळ , श्री भरत पाटील , श्री अमोल पवार , श्री अनंता पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.

..........
51
1890 views    0 comment
0 Shares

युवक युवतींचा नागरी संरक्षण दल मध्ये प्रवेश ,

ठाणे - महाराष्ट्र शासन,गृह विभाग, नागरी संरक्षण, नवी मुंबई समुह ठाणे, अंतर्गत व मार्गदर्शनाखाली विद्या प्रसारक मंडळचे बा.ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय ठाणे, (प.) येथे सकाळी १०.३० ते दु. १५:०० या वेळेत ५ दिवसीय युवक युवतींना नवीन नोंदणी धारकांसाठी नागरी संरक्षण मूलभूत पाठ्यक्रम क्र. १८/२०२२ चे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास एकूण १०२ NCC, NSS सह महाविद्यालयीन प्रशिक्षणार्थी हजर होते. आज प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे व्याख्यान व प्रात्यक्षिकाचे सादरीकरण सहाय्यक उपनियंञक श्री.बाबुराव तामनेकर यांनी स्वयंसेवक श्री.अजित कारभारी (राज्य युवा पुरस्कार -महाराष्ट्र शासन) यांचे सहाय्याने सर्वांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतली. सांगता समारोहाच्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. संजय केळकर (आमदार तथा माजी मुख्य क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण दल ठाणे) हे व बा. ना. बांदोडकर महाविद्यालयाचे प्राचार्य, कॅप्टन डॉक्टर मोजेस कॉलेट सर, विद्या प्रसारक मंडळातील डॉक्टर. सुधाकर आगरकर व उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, नवीमुंबई समुह ठाणे श्री.विजय जाधव, राष्ट्रीय छात्र सेनाचे अधिकारी कॅप्टन बिपीन धुमाळ सर, शिक्षीका देवयानी लाडे मॅडम हे उपस्थित होते. मा.संजयजी केळकर साहेबांनी त्यांचे ३ तप आमदारकीचे व माजी मुख्य क्षेञरक्षक, नवीमुंबई समुह, ठाणे म्हणुन केलेल्या कार्याचे स्वानुभव अनेक उदाहरणांसह मार्गदर्शन केले तर श्री.विजय जाधव, उनिनासं, नवीमुंबई समुह, ठाणे यांनी उपस्थितांना मौलिक व उद्बोधक मार्गदर्शन करुन सामाजिक बांधिलकीची शपथ दिली.
नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई. येथून निदेशक पाठ्यक्रम क्रमांक १ मध्ये सहभागी सर्व विशेष क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजना करिता स्वयंसेवक श्री.अजित कारभारी यांची विशेष मोलाची साथ लाभली.

..........
55
3815 views    0 comment
0 Shares

राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात योग दिवस साजरा ,

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळे नवी मुंबई मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीलाच योग दिनाचे महत्त्व क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले त्यानंतर माननीय मुख्याध्यापक अमोल खरसांबळे यांनीही योगासनाचे फायदे व आपल्या जीवनामध्ये असणारे महत्व अनेक वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलं सर्व विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिक अतिशय मन मोकळेपणाने आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात केली पतंजलि ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योग यामधील आसन, प्राणायाम ,आसन करण्याचे प्रकार - खडे स्थिती -वृक्षासन, ताडासन ,बैठे स्थिती पद्मासन वज्रासन, पोटावर झोपून केले जाणारे आसने- भुजंगासन ,शलभासन, पाठीवर झोपून केली जाणारी आसने - सर्वांगासन ,हलासन यांची प्रात्यक्षिक दोन-दोन आवर्तनासह क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी केली व योगासनाचा अत्युच्च आनंद घेतला सोबतच सहकारी शिक्षक वृंद सुद्धा होता मुख्याध्यापक अमोल खरसंबळे शिक्षक रामराव कंदगुळे ,विनोद झापडे ,विजय चौरे ,कावेरी गोटीमुक्काल्ला, वैशाली धनावडे यांच्यासह शाळेतील इयत्ता नववी दहावी मराठी व हिंदी माध्यमाच्या जवळपास 300 विद्यार्थी व विद्यार्थिनी योगासनं करण्याचा मनमुराद आनंद घेतला व शाहू महाराज विद्यालयात योग दिन साजरा झाला.

..........
0
121 views    0 comment
0 Shares

एम.जे स्पोर्ट्स फाउंडेशन द्वारा योग अभियान ,
आठ केंद्रों पर सिखाया गया योगा ,

उल्हासनगर - योग के महत्व को बताने के लिए और लोगों में इसके प्रति जागरूकता फैलाने के लिए हर साल २१ जून को अंतरराष्‍ट्रीय योग दिवस मनाया जाता है. एम. जे स्पोर्ट्स फाउंडेशन द्वारा 18 जून से लेकर 21 जून तक 8 अलग-अलग जगहों पर जाकर योग सिखाया गया , जिसमें सेंचुरी क्लब रोड , म्हारल गांव स्थित परशुराम टावर , कृष्णा हैवेन , राज टॉवर , सनडीव कॉम्प्लेक्स , साई आश्रय कॉम्प्लेक्स , सेंचूरी स्कूल , गोल मैदान ऐसे भी 8 जगहों पर योग प्रशिक्षक गणेश भंडारी , कविंदर गुप्ता , तेजश्री दौड़कर ने योग सिखाकर एवं उसके महत्त्व बताकर सिखाया गया . ऐसी जानकारी एम जे स्पोर्ट्स फाउंडेशन के अध्यक्ष मितेश जैन ने दी.

..........
37
2637 views    0 comment
0 Shares

एम.जे स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने फिट उल्हासनगर रन संपन्न ,

मुलींसाठी २ किलोमीटर तर मुलांसाठी ३ किलोमिटर धावण्याची स्पर्धा ,

उल्हासनगर - एम जे स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने 26 मे रोजी गोल मैदान उल्हासनगर 1 येथे फिट उल्हासनगर रनचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये विविध शाळातील , क्लब , संस्था , महाविद्यालयतील मुला-मुलींनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाच्या वरील मुली , 17 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षा वरील मुले असे गट करण्यात आले होते. 14 वर्षावरील मुलींमध्ये वृषाली पवार प्रथम , वर्षा प्रजापती दुसरी दिपांशू शर्मा तिसरी, 17 वर्षाखालील मुलांमध्ये राजू गुप्ता प्रथम , अभिषेक मोरया द्वितीय , सुमित द्विवेदी तृतीय तर सतरा वर्षावरील मुलांमध्ये करण शर्मा प्रथम , निलेश मोरे द्वितीय, प्रदीप यादव तिसरा असे विजयी झालेले खेळाडू आहेत. विजयी झालेले सर्व मुला-मुलींना एम.जे स्पोर्ट्स फाऊंडेशन व पियुष रनर यांच्या वतीने ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले , तर स्पर्धेमध्ये सहभाग झालेले सर्व खेळाडूंना सहभाग मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून शेट्टी एज्युकेअर चे निलेश जाधव, मोहम्मद शेख , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती पश्चिम भारत चे सचिव स्टॅलिन नाडार, भारतीय सेना मध्ये कार्यरत असलेले धीरज चव्हाण , भारतीय नौसेना मध्ये कार्यरत असलेले सौरभ मिश्रा यांनी स्पर्धेमध्ये आपली प्रमुख उपस्थिती नोंदवली. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी पियुष रनरचे गगन खत्री, खेळाडू सागर जाधव , एम. जे स्पोर्ट्स चे सचिव - गणेश भंडारी , कबिंदर गुप्ता , सदस्य राज चौरसिया , प्रेम जाधव , गोपाल राव , अमिषा दलेजा यांनी विशेष परिश्रम घेतले अशी माहिती एम जे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष मितेश जैन यांनी दिली.

..........
157
6972 views    0 comment
0 Shares

जिल्हा स्केटिंग स्पर्धा संपन्न , मीरारोड विजेते तर कल्याण उपविजेता ,

कल्याण :- रीजन्सी ग्रुप, स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका व स्पोर्ट्स केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी जिल्हास्तरीय रीजन्सी ट्रॉफी - २०२२ ही स्केटिंग स्पर्धा दिनांक २२ मे रोजी शहाड च्या रीजन्सी अंटालिया येथे पार पडली. या स्पर्धेत मीरा रोडच्या स्केट लाइफ क्लबने १४० गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद तर कल्याणच्या सागर क्लब ने ६५ गुणासह उपविजेतेपद पटकावले, बदलापूरच्या गार्गी क्लब ने ४० गुणांसह तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा क्वाड, बिगीनर्स व इनलाइन या स्केटिंग प्रकारामध्ये घेण्यात आली होती. स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी रीजन्सी ग्रुप चे डायरेक्टर विकी रुपचंदानी, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्य सुप्रिया नायकर हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गितेश वैद्य, देव गायकवाड - डोंबिवली , संतोष मिश्रा - मीरा-भाईंदर , संतोष चव्हाण, गणेश बागुल - बदलापूर, सागर कुलदीप, पवन ठाकूर, गुफरान शेख , दीपक कुलदीप , अपर्णा सेतुरमान सर्व कल्याण आदित्य निकाळजे टिटवाला, यांनी मेहनत घेतली तर या स्पर्धेचे आयोजन स्केटिंग सचिव अविनाश ओंबासे यांनी केले होते.

..........
5
1495 views    0 comment
0 Shares

नागरी संरक्षण युवा आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्राथमिक प्रशिक्षण पाठ्यक्रम १७/२०२२
१७ मे ते २१ में २०२२

महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल ठाणे
(गॄह विभाग विषेश) अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ६५ युवक युवतींना "आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्राथमिक प्रशिक्षण" शिबीराचे समारोप प्रसंगी प्रमुख अतिथीचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.मा. विजय जाधव‌ साहेब उपनियंत्रक
नागरी संरक्षण दल ठाणे (महाराष्ट्र शासन) , डाॅ. महेश भिवंडीकर सर चेअरमन-अचिव्हर्स कॉलेज आॉफ कॉमर्स व मॅनेजमेंट , श्रीमती दिपा दौलत घरत मॅडम सहा. उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे , सोफिया डिसोझा मॅडम प्राचार्या-अचिव्हर्स कॉलेज कल्याण , सना खान मॅडम उपप्राचार्या-अचिव्हर्स कॉलेज कल्याण , १) सहाय्यक उप नियंञक श्रीमती.दिपा घरत यांनी नियोजित वेळापञकाप्रमाणे पांचव्या व अंतिम दिवसाचे व्याख्यान व प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करुन सर्वांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा श्रीम.शकुंतला राॅय व श्री अजित कारभारी यांच्या मदतीने घेतली.
ठाणे जिल्ह्यात युवक युवतींचे "शिघ्र प्रतिसाद पथक" QRT तयार करुन आपत्कालीन परिस्थितीत जिवीत व वित्त रक्षणार्थ कार्य करण्यात येणार आहे" असे श्री. विजय जाधव‌, उपनियंत्रक, नागरी संरक्षण नवी मुंबई समुह, ठाणे यांनी मौलिक व उद्बोधक मार्गदर्शन करुन सर्व स्वयंसेवकांना सामाजिक बांधिलकीची "शपथ" दिली.
श्री.भिवंडीकर सर यांनी नागरी संरक्षण दलाचे ७-८ कोर्सेस "ए" ग्रेड मध्ये केले असल्याचे अनुभव कथन केले. प्रशिक्षण शिबीराचे समारोप कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन श्री.अजित कारभारी
(राज्य युवा पुरस्कारार्थी - महाराष्ट्र शासन) नासद स्वयंसेवक यांनी केले.

..........
118
13212 views    0 comment
1 Shares

युवा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ,

अंबरनाथ - नागरी संरक्षण दल, नवी मुंबई समुह, ठाणे अंतर्गत ९ मे ते १३ में २०२२ रोजी अंबरनाथ कार्यालय, ठाणे स.१०.००वा. ते २.०० वा पर्यंत
नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार) शी संलग्न युवा मंडळाच्या १०० युवक युवतींना प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन मुलभूत पाठ्यक्रम आयोजित केला गेला.
सदर प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. विजय जाधव‌ साहेब (उपनियंञक, नागरी संरक्षण नवीमुंबई समुह, ठाणे) , मा.श्री. सुनिल गमरे
(नेहरू युवा केंद्र ठाणे, भारत सरकार प्रतीनिधी) ,
मा. अतुल जगताप (सहाय्यक उपनियंत्रक, नासंद) , श्री. अजित ब. कारभारी (राज्य युवा पुरस्कारार्थी- महाराष्ट्र शासन व नासंद स्वयंसेवक)
उपस्थित होते.
आपत्तीजनक काळात युवक युवतींनी समाजकल्याणासाठी जिवीत व वित्त हानी बचावात्मक कार्यासाठी प्रथम प्रतिसाद द्यावा या उद्देशाने प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले.
मा. उपनियंञक यांनी बहुमोल मार्गदर्शन करुन येणाऱ्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यांतर्गत येणार्‍या६ महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास भरघोष सहाय्य करण्यांस, ४ क्षेञांतर्गत १९ विभागांमधुन ४० स्वयंसेवकांची एक याप्रमाणे ४ QRT (Quick Response Team) तयार करुन येणार्‍या आपत्ती व अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज राहण्यांस व योग्य तो प्रतिसाद देणेबाबत बहुमोल व उद्बोधक मार्गदर्शन केले.

..........
48
13793 views    0 comment
0 Shares

एक दिवसीय पुर विमोचन प्रशिक्षण ,

कल्याण - महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल ठाणे व उल्हासनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे रोजी पुर विमोचन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन रायता नदी, कल्याण ग्रामीण येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी उल्हासनगर महापालिका उपायुक्त डाॅ. सुभाष जाधवजी,उपायुक्त मुख्यालय श्री अशोक नाईकवडेजी, उप नियंत्रक नागरी संरक्षण ठाणे माननीय विजय जाधव साहेब, सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे श्री अतुल जगताप
, मा. बाबासाहेब नेटके (मुख्य अग्निशमन अधिकारी, उल्हासनगर महानगरपालिका ), श्री. अजित कारभारी (सुवर्ण पदक, राष्ट्रीय ऑल इंडिया वाॅटरमन बॅंगलोर) तसेच उल्हासनगर महापालिकेचे ६० सुरक्षा रक्षक, कर्मचारी, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाचे ६० स्वयंसेवक हजर होते.
प्रशिक्षण शिबीराचे दरम्यान लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे, प्रथमोपचार,कृत्रीम श्वसन पद्धतीचा वापर कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली.

..........
11
1524 views    0 comment
0 Shares

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धा संपन्न,

भारतातील विविध विद्यापीठातील ५०० पेक्षा जास्त खेळाडूंचे सहभाग

कल्याण : मुंबई विद्यापीठ आणि बी. के. बिरला महाविद्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय अंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धा १२ अप्रैल ते २१ अप्रैल दरम्यान शहाड येथील रामलीला मैदानमधे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील विविध विद्यापीठातील एक हजाराहून अधिक पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते. खेळाचे उद्घाटन कल्याण डोंबिवलीचे आयुक्त विजय सूर्यवंशी , प्रा. आर. डी. कुलकर्णी, प्रा. उपकुलगुरु, मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि डॉ. नरेश चंद्र, शिक्षण संचालक, बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण आणि राहुल बोस, अध्यक्ष, रग्बी फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेतील महिला गटात १५ खेळाडूंचा साईड मध्ये मुंबई विद्यापीठ प्रथम , लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब दुसरी तर महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने तिसरी क्रमांक पटकावला , ७ खेळाडूंचा साईड मध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी प्रथम , पाटलीपुत्र युनिव्हर्सिटी दुसरी , शिवाजी युनिव्हर्सिटी तिसरी तर पुरुष गटात १५ खेळाडूंचा साईड मध्ये चंदिगढ युनिव्हर्सिटी प्रथम , मुंबई युनिव्हर्सिटी दुसरी , शिवाजी युनिव्हर्सिटी तिसरी तर ७ खेळाडूंचा साईड मध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी प्रथम , कलिकट युनिव्हर्सिटी दुसरी क्रमांक पटकावला.बी. के . बिर्ला नाईट कॉलेजचे प्राचार्य आणि आयोजक डॉ. हरीश दुबे , ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेशजी भगत , सचिव श्री प्रमोद पारसी सर , खजिनदार श्री यदनेश्वर बागराव सर , सेंचुरी शाळेचे क्रीडाशिक्षक श्री सुभाष कोंढारी सर आणि राष्ट्रीय रग्बी संघाचे इतर मान्यवर, अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे क्रीडा संचालक आणि प्राध्यापकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

..........
47
3628 views    0 comment
1 Shares

लाफ्टर चैलेंज नावाने मित्रांच्या समूहा तर्फे आयोजित विविध सामाजिक उपक्रम

जेव्हा ४ मित्र एकत्र येतात तेव्हा आपण मजा मस्ती तर नेहमीच करतो पण हेच मित्र आपली सामाजिक बांधिलकी जपून जेव्हा समाजासाठी काही करायचा निर्धार करतात तर ते बरच काही करू शकतात याचे उत्तम उदाहरण लाफ्टर चैलेंज नावाने मित्रांच्या समूहाने दाखवून दिले आहे.

२०१३ साली महावितरण मध्ये सहा. महाव्यवस्थापक पदावर काम करीत असलेले श्री प्रविण रहांगदळे, ओरेकल नावाच्या नामांकित कंपनी मध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले धनंजय बेंद्रे व संजय पाथोलोजी चे श्री रजनीकांत देसाई यांनी मिळून लाफ्टर चैलेंज नावाने आपल्या मित्राचा ग्रुप तयार केला होता. त्यात आपल्या ग्रुप तर्फे काही सामाजिक कार्य करून एकत्रित रित्या काहीतरी सामाजिक कार्य करण्याचे आव्हान श्री प्रविण रहांगदळे, धनंजय बेंद्रे व श्री रजनीकांत देसाई यांनी मिळून आपल्या मित्रांना केले व तेव्हा पासुन या समूहाचा सामाजिक कार्य करण्याचा प्रवास सुरु झाला. या ग्रुप तर्फे मागील ७ वर्षा पासुन विवध अत्यंत गरजू सामाजिक संस्थाना विविध साधन सामग्री देऊन मदत केली जाते. आता हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी न चुकता केला जातो. या ग्रुप तर्फे आता हिंदू सेवा सघ मनमोली, समतोल फौंडेशन मनमोली, नवजीवन मुरबाड, मा. सिंदुताईचे ग्लोबल फौंडेशन, महारोगी सेवा समिती अश्या विविध संस्थाना मदत केली आहे.

या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ८ एप्रिल व ९ एप्रिल रोजी या ग्रुप तर्फे अभिनव विद्या मंदिर कल्याण येथे गरीब व गरजू विद्यार्थांना खेळ साहित्य, शैक्षणिक सामग्री व वह्या पुस्तके वाटून विद्यार्थांशी संवाद साधून त्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच हिंदू सेवा संघ व नवजीवन फौंडेशन येथे प्रत्यक्ष जाऊन येथील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठी अन्न धान्य व किराणा समान देऊन तेथील विद्यार्थांशी संवाद साधला.

मागील २ वर्षात कोव्हीड परिस्थितीत शहरी भागातील संस्थाना काहीना काही मदत मिळाली पण ग्रामीण भागात हि मदत नीट पोहचू शकली नाही. समतोल फौंडेशनचे श्री विजय जाधव यांच्याशी संवाद सडला असता त्याची संस्था रेल्वे स्टेशन वरील अनाथ मुळे जे कोणत्यातरी व्यासांनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी जगात प्रवेश करू शकतात अश्या मुलांना व्यसन मुक्त करून त्यांच्या पालकांना परत करतात त्यांच्या संस्थे तर्फे आज पर्यंत शेकडो मुलांना व्यसन मुक्त करून आपल्या पाल्याकडे स्वाधीन करून मूळ प्रवाहात आणले. चर्चे दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार या मुलांमध्ये बरीच मुळे उच्च पदावरील अधिकार्याची व प्रतिष्ठित परिवाराची पण आढळून आली.

..........
71
8479 views    0 comment
0 Shares

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती धूमधाम से मनाई गई ,

उल्हासनगर - भारतीय संविधान के मूर्तिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर का जन्मदिन पूरे देश और विदेश में बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। हर साल १४ अप्रैल को उनके जन्मदिन के रूप में मनाया जाता है। उल्हासनगर १ स्थित दीपंकर मित्र मंडल दीपंकर बुद्ध विहार मे भी डॉ बाबासाहेब आंबेडकर की १३१ वी जयंती बड़े ही श्रद्धा भाव और उत्साह के साथ मनाई गई । महामानव को मानव वंदना देने के लिए अनुयाई ने उल्हासनगर महानगरपालिका जाकर डॉ बाबासाहेब अंबेडकर जी को मान वंदना दी गई। कोरोना के कारण पिछले २ वर्ष से १४ अप्रैल को महामानव डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर इनके जयंती घर पर ही मनाई जा रही थी , लेकिन इस साल कोरोना का संकट कम होने के कारण २ साल के बाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पहले की तरह धूम धाम के साथ मनाई गई। जयंती मनाने के लिए दीपंकर मित्र मंडल के अनुयाई बड़ी संख्या में उपस्थित थे।

..........
6
477 views    0 comment
0 Shares

अंबरनाथ के साउथ इंडियन महाविद्यालय में दीक्षांत समारोह संपन्न ,

अंबरनाथ - अंबरनाथ पश्चिम स्थित ९ अप्रैल को साउथ इंडियन महाविद्यालय में सूचना प्रौद्योगिकी विभाग का दीक्षांत समारोह संपन्न हुआ। जिसमे महाविद्यालय के प्रौद्योगिकी विभाग प्रमुख श्रीनिवासन धुगल , नेहा नेरकर मेडम , गुंजन चौधरी मेडम ने विद्यार्थियो को प्रमाणपत्र देकर सम्मानित किया गया , विभाग प्रमुख श्रीनिवासन सर ने विद्यार्थियो को संबोधित करते हुए उज्वल भविष्य के लिए शुभकामनाएं दिया। इस समारोह में क्रीडा विभाग के उज्जैन लोखंडे सर एवं विद्यार्थी पूजा गायकवाड , दिनेश मूर्ति , तनाया नार्वेकर , विनीत चौधरी , अनिकेत कांबले , सचिन विश्वकर्मा , विकास चौहान , जोशन फारूक , सपना चौधरी , सिमरन गुप्ता , विनय कट्टा , नसीर चौधरी , अबेल , राजा , प्रशांत आदि उपस्थित थे।

..........
6
2753 views    0 comment
1 Shares

नेहरू युवा केंद्र ठाणे के अंतर्गत योगा मार्गदर्शन एवं योग प्रतियोगिता आयोजित

कल्याण - नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय) और महाराष्ट्र युवा संघ कल्याण,बृहन ठाणे योगा असोसिएशन द्वारा संयुक्त रूप से आयोजित "युवाओं का प्रशिक्षण, युवा कल्याण, सकारात्मक जीवन शैली और फिट भारत" कार्यक्रम के तहत युवा योग मार्गदर्शन और योगा प्रतियोगिता २६ फरवरी २०२२ को अचीवर्स कॉलेज ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट, जोशीबाग, कल्याण में आयोजित की गई थी। प्रो. श्वेताली पाटिल ने यूथ योग ट्रेनिंग, यूथ वेलनेस, पॉजिटिव लाइफस्टाइल, फिट इंडिया पर ५४ युवाओ को मार्गदर्शन दिया। कार्यक्रम का दिपप्रज्वलन एवं संचालन सुनील गामारेजी (नेहरू युवा केंद्र ठाणे), अजित कारभारी (राज्य युवा पुरस्कार-महाराष्ट्र शासन तथा अध्यक्ष महाराष्ट्र युवा संघ), श्वेताली पाटिल और संतोष मालाबारी (बृहन ठाणे योगा असोसिएशन) ने किया। श्रीमती दीपाल धाईफूले, मीनल जोशी, सुजाता चंदे, सरस्वती वनमाने, श्री.रवींद्र पाटिल, दीपेश भोईर, स्मिता सुरेश रेफरी एवं पंचोके रूप में मौजूद थे। योग प्रतियोगिता के विजेताओं को मुख्य अतिथि श्री.राजेश भगत (कल्याण-डोंबिवली के पूर्व खेल अधिकारी)और नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार) के प्रमाणपत्र और सुवर्ण, रजत, कांस्य पदक से सम्मानित किया गया।

..........
4
2157 views    0 comment
4 Shares

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस मनाया गया ,


अंबरनाथ। इंटरनेशनल ह्यूमन राइट्स काउंसिल ठाणे जिला आयोजित अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस अंबरनाथ में उत्साह के साथ मनाया गया । इस अवसर पर ८ विभिन्न क्षेत्रों के लोगो को सुपर रियल हीरो अवार्ड २०२१ देकर सम्मानित किया गया , जिसमे समाज सेवक के लिए सागर उतवाल , खेल क्षेत्र के लिए मितेश जैन , अनुग्रह आश्रम के संस्थापक इल्ला पॉल , समाज सेवा के लिए डॉ. सूर्या , योगेश चलवाड़ी , एडवोकेट संध्या , समाज सेेवक सुनील पवार , कला क्षेत्र से अमोल पाटिल , सत्कर्म आश्रम के प्रमोद राजकर्मा को पुरस्कार देकर सम्मानित किया गया

. प्रमुख अतिथि के रूप में समाज सेवक सागर उतवाल , इंटरनेशनल ह्यूमन राइट्स काउंसिल पश्चिम भारत महासचिव स्टेलिन नाडर , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ आशीष पावसकर , ठाणे जिला अध्यक्ष विपिन नायर , महासचिव दिनेश मूर्ति आदि उपस्थित थे।

इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए ग्रिप्सन , नवीन हिंदुजा , गिरीश , हितेश चेतवानी आदि का सहयोग मिला । उषा जेम्स , किरण त्यागी , सुरेंद्र मेनॉन , राहुल जाधव, सरफराज , शैलेश , भूषण राणे , श्रद्धा यादव , अश्विनी मंगेश , अनुज , केविन आदि सदस्य उपस्थित थे।

..........
5
3625 views    0 comment
0 Shares

कल्याण। महाराष्ट्र के ताइक्वांडो एसोसिएशन और ठाणे जिले के ताइक्वांडो एसोसिएशन के तहत स्वर्गीय दिलीप कपोटे फाउंडेशन और कल्याण तालुका के ताइक्वांडो एसोसिएशन द्वारा संयुक्त रूप से केएम अग्रवाल कॉलेज कल्याण में २०वीं जिला स्तरीय सीनियर ताइक्वांडो प्रतियोगिता का आयोजन किया गया।

इस प्रतियोगिता में बदलापुर के सूरज ताइक्वांडो अकादमी के खिलाड़ियों ने शानदार प्रदर्शन करते हुए प्रतियोगिता का फाइनल खिताब अपने नाम किया। इस प्रतियोगिता में ठाणे जिले के 200 खिलाड़ियों ने भाग लिया और प्रतियोगिता को अच्छा प्रतिसाद दिया।

इस प्रतियोगिता के स्वर्ण पदक विजेता पालघर आने वाले सीनियर ग्रुप की राज्य स्तरीय ताइक्वांडो प्रतियोगिता में ठाणे जिले का प्रतिनिधित्व करेंगे। यह बात ताइक्वांडो के अध्यक्ष संदीप ओमबासे ने कही।

उद्घाटन समारोह में प्रदेश कांग्रेस महासचिव बृज दत्त, प्रदेश कांग्रेस सचिव प्रकाश मुथा, ताइक्वांडो अध्यक्ष संदीप ओंबासे उपस्थित थे, जबकि अंतिम पुरस्कार वितरण समारोह में शिवसेना कल्याण जिला युवा सेना प्रमुख दीपेश म्हात्रे मौजूद थे।

संपर्क अधिकारी रवि कपोटे, भाजपा के महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल सचिव अनिल पंडित, ताइक्वांडो सचिव रोहित जाधव, प्रतियोगिता आयोजक कौशिक गरवालिया, स्वर्गीय दिलीप कपोटे फाउंडेशन की अध्यक्ष और आयोजक कल्पना कपोटे, जिला अधिकारी रवींद्र गजरे, आनंद पश्टे, दीपक मालुसरे, सुरेंद्र कांबले , आदि उपस्थित थे ।

..........
17
5479 views    0 comment
0 Shares

कल्याण। नेहरू युवा केंद्र ठाणे और महाराष्ट्र युवा संघ कल्याण, नव युवा शक्ति संस्था शाहपुर ने संयुक्त रूप से माहुली कीला, आसनगांव, में 'स्वच्छ स्वच्छ भारत' का आयोजन किया गया। जिसमे कुल 35 युवाओं ने भाग लिया। युवा कार्यक्रम में 450 किलो प्लास्टिक एकत्र किया।

इस कार्यक्रम के अवसर पर वन विभाग, वन प्रबंधन समिति, श्री ठाकरे एवं वन रेंजर मंगेश धिमते, अजीत कारभारी ने युवाओं को स्वच्छता अभियान और पर्यावरण संरक्षण के बारे में जानकारी दी। प्लास्टिक मुक्त किले पर सफाई अभियान को लागू करने में अभिजीत गायकवाड़, केदार कुर्बेट, कुशल तिवारी, अभिषेक दुबे ने बहुत अच्छा काम किया। इसमें भाग लेने वाले सभी युवा पुरुषों और महिलाओं के लिए नेहरू युवा केंद्र ठाणे की ओर से प्रमाणपत्र देकर सम्मानित किया गया।

..........
51
5163 views    0 comment
74 Shares

ठाणे । नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय) और महाराष्ट्र युवा संघ कल्याण, ठाणे जिला साहसिक खेल संघ "स्वच्छ भारत-स्वच्छ भारत" युवा कार्यक्रम में कुल 43 युवाओं ने भाग लिया और 200 किलो प्लास्टिक एकत्र किया।

इस अवसर पर वन विभाग (महाराष्ट्र सरकार), वन प्रबंधन समिति , वनपाल श्री गढरी इनके प्रतिनिधि वनरक्षक अतुल भालेराव और वनपाल श्री मंगेश धिमते (भूतपूर्व सैनिक), श्री अजीत कारभारी (राज्य युवा पुरस्कार विजेता, महाराष्ट्र सरकार) ने युवाओं को स्वच्छता अभियान और पर्यावरण संरक्षण के बारे में जानकारी दी।

श्री निशांत रौतेला (जिला युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, ठाणे) ने स्वच्छ भारत अभियान को लागू करने के लिए युवाओं को अमूल्य मार्गदर्शन प्रदान किया इसमें भाग लेने वाले सभी युवा , पुरुषों और महिलाओं के लिए नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार) के सहभागियों को प्रमाणपत्र देकर सम्मानित किया ।

..........
17
3321 views    0 comment
25 Shares

ठाणे।- पूरे विश्व में शिक्षा व्यवस्था में शारीरिक शिक्षा को प्रमुख स्थान दिया गया है | पिछले दो साल से कोरोना महामारी ने दिखा दिया है कि आपको शारीरिक रूप से फिट रहने की कितनी जरूरत है। इसने आपको इसके प्रति जागरूक किया है, जैसे कि यह एक दर्पण हो जो आपको दिखा रहा हो कि इस आधुनिक जीवन शैली के कारण आपका शरीर कितना विकृत है। यदि आप जीवन का भरपूर आनंद लेना चाहते हैं तो अपने शरीर को स्वस्थ रखना बहुत जरूरी है, इसलिए शारीरिक शिक्षा समाज के लिए एक बहुत ही महत्वपूर्ण विषय है। शारीरिक शक्ति होने पर ही देश और मजबूत होगा और देश को अपंगता से बचाया जा सकता है। जब सभी देश स्वस्थ होंगे, तो वैश्विक स्तर पर, विशेष रूप से ओलंपिक में, हमारा खेल प्रदर्शन निश्चित रूप से उल्लेखनीय होगा, लेकिन इसे प्राथमिक और माध्यमिक विद्यालय स्तर से तैयार किया जाना चाहिए। कम से कम प्रशासन को तो अब आंखें खोलनी चाहिए। महाराष्ट्र में शारीरिक शिक्षा पर हड़ताल करने का सरकार का फैसला पिछले दस से बारह वर्षों में लिया गया लगता है। पिछले कुछ वर्षों से महाराष्ट्र में शारीरिक शिक्षा शिक्षकों के विभिन्न ज्वलंत मुद्दे लंबित हैं पिछले दस वर्षों से इस मुद्दे का समाधान नहीं किया गया है। सरकार को इन मुद्दों पर ध्यान देने के लिए सोमवार १८ अक्टूबर २०२१ को सुबह १० बजे सेंट्रल बिल्डिंग, पुणे में विशाल सोलंकी साहब, आयुक्त शिक्षा, महाराष्ट्र राज्य, पुणे के कार्यालय के सामने एक दिवसीय विरोध प्रदर्शन कर रहे हैं। मजबूत राष्ट्र निर्माण के लिए शारीरिक शिक्षा और खेलकूद की बहुत आवश्यकता है।हम पूरे महाराष्ट्र से आंदोलन तेज कर रहे हैं ताकि सरकार इसके लिए ठोस निर्णय ले सके। संघ की प्रमुख मांगें- 1) शारीरिक शिक्षा शिक्षक के पद के संबंध में मानदंड जो सेट की मान्यता में एक अन्यायपूर्ण कारक है, उसको तुरंत बदला जाना चाहिए। 2) शारीरिक शिक्षा शिक्षक के पूर्णकालिक पद के लिए शारीरिक शिक्षा विषय के पूर्ण प्रभार की शर्त को हटाया जाना चाहिए। 3) मुंबई विश्वविद्यालय, मुंबई क्षेत्राधिकार के सब्सिडी वाले और गैर-सब्सिडी वाले कॉलेजों में 188 सीटें भरी जानी चाहिए। 4) अन्य मांगों को लेकर पुणे में शारीरिक शिक्षा शिक्षकों का आंदोलन होगा | इसकी जानकारी महासंघके अध्यक्ष श्री तयप्पा शेंडगे और मुंबई विभाग प्रमुख डॉ सचिन शिंदे ठाणे जिलाध्यक्ष श्री राहुल अकुल एवं सचिव डॉ. सुनील पवार ने दी जानकारी हालांकि संगठन ने शारीरिक शिक्षा शिक्षकों से आंदोलन में शामिल होने की अपील की है।

..........
16
8591 views    0 comment
91 Shares

पुणे। भारतीय जनता युवा मोर्चा के प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटिल ने जयदेव डेम्ब्रा को भारतीय जनता युवा मोर्चा स्पोर्ट्स सेल का महाराष्ट्र राज्य समन्वयक (अध्यक्ष) पद परनियुक्त किया है।जयदेव डेम्ब्रा ने अपने राजनीतिक जीवन की शुरुआत 1989 में भाजपा वार्ड सचिव के रूप में की थी। तब से वे वार्ड अध्यक्ष, जोन सचिव, ट्रेड अलायंस सिटी सदस्य, भाजपा शहर उपाध्यक्ष, भाजपा नगर महासचिव, भाजपा व्यापार गठबंधन नगर महासचिव के पदों पर आसीन हैं. वर्तमान में राज्य व जिला स्तर पर संगठन को मजबूत करने की गति है। भाजपा खेल प्रकोष्ठ क्षेत्र समन्वयक (अध्यक्ष) के पद पर सिंधी समुदाय के नेतृत्व को दिए गए अवसर और जिम्मेदारी से सिंधी समुदाय में उत्साह फैल गया है। जयदेव डेम्ब्रा के चिंचवड़ विधानसभा के विधायक लक्ष्मणभाऊ जगताप, भाजपा के नगर अध्यक्ष व भोसरी विधानसभा के विधायक महेशदादा लांडगे, भाजपा महिला मोर्चा के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमताई खापरे, भाजपा के प्रदेश सचिव अमित गोरखे, माननीय. अध्यक्ष सदाशिव खाड़े, भाजपा महासचिव अमोल थोराट, महासचिव राजू दुर्गा, अधिवक्ता. मोरेश्वर शेगे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनूप मोरे, प्रदेश सदस्य अजीत कुलठे, भाजपा नगर अध्यक्ष संकेत चोंधे, भाजपा पदाधिकारी एवं कार्यकर्ता, पूर्व स्थायी समिति अध्यक्ष पार्षद विलास मडिगेरी, माननीय. सत्तारूढ़ दल के नेता और नगरसेवक एकनाथ पवार, माननीय। पार्षद श्रीमती ज्योतिकाताई मलकानी, नगर उपाध्यक्ष कमल मलकानी, सांगवी कालेवाड़ी मंडल अध्यक्ष विनोद तपकीर, सांगवी कालेवाड़ी महासचिव भरत ठाकुर, बी वार्ड स्वीकृत सदस्य देवीदास पाटिल, कैलास सनप, सुरेश पाटिल आदि ने बधाई दी है.

..........
18
68 views    0 comment
63 Shares


मुंबई  मुंबई के पी के सिंह को हाल ही में इंडियन स्केटिंग एसोसिएशन का उपाध्यक्ष चुना गया है। पूर्व न्यायाधीश मूलचंद गर्ग ने नई दिल्ली में रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया की वार्षिक आम बैठक में नए कार्यकारी सदस्यों के चयन की घोषणा की। 1955 के बाद पहली बार रोलर स्केटिंग फेडरेशन के पदाधिकारियों में महाराष्ट्र का प्रतिनिधित्व मिला है।


पुष्पेंद्र कुमार सिंह पिछले पंद्रह वर्षों से स्केटिंग के अंतर्राष्ट्रीय ऑफिशियल और महाराष्ट्र के स्केटिंग संघ के अध्यक्ष हैं। श्री सिंह ने 1987 में रोलर स्केटिंग प्रशिक्षक के रूप में अपनी शुरुआत की। वे 25 वर्षों तक एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक्स, मुंबई के निदेशक रहे हैं, अभी वह सेवानिवृत्त हुए हैं।

रोलर स्केटिंग प्रतियोगिता कोलंबिया - प्रशिक्षक
महाराष्ट्र रोलर स्केटिंग - वह 1992 से संयुक्त सचिव और महासचिव हैं और वर्तमान में अध्यक्ष (तीसरे कार्यकाल) के रूप में कार्यरत हैं। 2005 विश्व रोलर स्केटिंग चैंपियनशिप में ऑफिशियल के रूप मैं काम किया है और कई विश्वविद्यालय राष्ट्रीय प्रतियोगिताओं, एशियाई रोलर स्केटिंग प्रतियोगिताओं में एक ऑफिसियल के रूप में भी काम किया है।

..........