Maharashtra Politics : अमित
शाहांच्या सूचना.. 4 ते 5 नेत्यांचे मंत्रिपद जाणार, त्यात कोकाटेंचे नाव, संजय राऊत यांचा दावा
Sanjay Raut claims : माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह
यांनी राज्यातील चार ते पाच मंत्र्यांना मंत्रिमंडातून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.....
read more