मौजे बिडकीन शिवारात येथे दर्गा व मस्जिद खिदमत मास इनाम मुलान माथा गट नं.812,852,854,855 प्रतिबंधित सत्ता प्रकार असुन आमची वडीलोपार्जित जमीनी आहेत व आम्ही वारसदार आहेत म्हणून कोणत्याही व्यक्तींने खरेदी विक्री बशिक्षपञ दान गहान करारनामा भाडेपट्टा असे किवा अन्य कोणत्याही मार्गाने कोणतेही व्यवहार करु नये बाबत जाहीर निवेदन ....
read more