८ फेब्रुवारी,२०२५ रोजी शिवसेवा गुरव प्रतिष्ठान व गुरव समाज विकास मंडळ नाशिक जिल्हा यांच्याद्वारे आयोजित "समाज दिन " रोजी गुरव समाजातील सुंदर कार्य करणाऱ्या संस्थां " गुरव समाज संपर्क विकास मंडळ " व " समस्त दहिगाव गुरव समाज संस्था जिल्हा नंदुरबार " चा सन्मान ....
read more