सुहासिनी देशपांडे मावशीचे पार्थिव तिच्या MIT Collage जवळील घरी आणणार असून त्यानंतर ११.१५ ते ११.३० च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणले जाणार आहे. तिथे ज्यांना अंतिम दर्शन घ्यायचे असेल त्यांनी उपस्थित रहावे ही विनंती!! धन्यवाद!!
ईश्वर तिच्या आत्म्यास चिरशांती देवो!!
ओम शांती!!....
read more