14 वर्षीय मुलगा अचानक पणे घरून गायबअमरावती.राजापेठ येथे आई सोबत राहणाऱ्या एक 14 वर्षीय मुलगा संध्याकाळच्या
14 वर्षीय मुलगा अचानक पणे घरून गायब
अमरावती।
राजापेठ येथे आई सोबत राहणाऱ्या एक 14 वर्षीय मुलगा संध्याकाळच्या सुमारास घरून सायकल घेवून निघाला असता रात्री वुशीरा पर्यंत घरी परतला नाही घरच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला तरी कोठेच मिळून आला नाही तर रात्री वूशिरा राजापेठ पोलिस स्टेशन ला तक्रार दिली आहे समोरील तपास राजापेठ पोलिस स्टेशन करत आहे .
सदरील मुलगा कोणाला आढळून आल्यास खालील नंबर वर संपर्क करा..
बबिता श्रीकांत आकोडे
मो.9158174262