
वरुड शहरात मा.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिनानिमित्त आंदराजली..
Warud जगातील एकमेव हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय मा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन युवा सेना जिल्हाप्रमुख श्री धीरज खोडस्कर यांचे कार्यालयात संपन्न झाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली त्या वेळी उपस्थित माननीय युवा सेना जिल्हाप्रमुख धीरज भाऊ खोडस्कर माजी उपजिल्हाप्रमुख शिवसेना श्री किशोर भाऊ माहोरे माजी तालुकाप्रमुख श्री विनोद भाऊ डाके उपतालुका प्रमुख रवींद्र कुबडे ,व्या सेना तालुकाप्रमुख मनोज टाकरखेडे,उपशहरप्रमुख राजु मानकर, राजेश खोडस्कर, जेष्ठ शिवसैनिक संजय होले,ऑ अनिल घाटोळे,कैलास झोड ,चंदुभाऊ मागलकर युवासेना उपतालुकाप्रमुख निखील पाटील, शहरप्रमुख शशी खेरडे, उपशहरप्रमुख, शुभम चौधरी,
युवा सैनिक सौरभ काळे,राहुल आंडे,भूषण चिंचमलातपुरे,प्रफुल चौधरी,नयन मालपे, अभिलाष दारोकर,गौरव काळे, कपिल खराळकर,शैलेश निमकर, मोहीत गणोरकर, भुषण माळोदे, गौरव गणोरकर, तुषार गणोरकर, सागर चौधरी , अनिकेत चौधरी,सूरज मालपे, ओंकार चौधरी,पंकज खोडस्कर, नितेश आजनकर, पवन खोडस्कर, तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते।