शहरातील पेट्रोल पंप, गैस वितरण केंद्रांना पोलीस संरक्षण मिळणे बाबत.
शिवसेना महिला आघाडी संभाजीनगर पश्चिम शहरातील पेट्रोल पंप, गॅस वितरण केंद्राना पोलीस संरक्षण मिळणे बाबत जवाहर नगर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले यावेळी उपशहर संघटक वनिताताई ठाकुर,जमुनाबाई ठाकुर,विभाग संघटक कविता ताई सुरडकर,उपविभाग संघटक,मीराबाई राठोड,कना भंडारी,भारती भंडारी,आदिंची उपस्थिति होती..