सह्याद्री प्रतिष्ठानचा इतिहास उजळणारा अनोखा दीपोत्सव उत्साहात!
बदलत्या काळात आजच्या तरुणाईला इतिहासाचे भान आणि किल्ल्याचे महत्व प्रत्येक तरुणाईपर्यंत पोहचावे त्याचसाठी अशा उपक्रमाची आवशकता आहे असे संस्थेचे सदानंद पिलाणे यांनी सांगितले.