पुणे येथील मदर टेरेसा अनाथ आश्रम मध्ये ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना क नाष्टाचे पन्नास किट वाटप.....
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री.प्रकाश डोंगळे व उपाध्यक्ष श्री.धर्मेंद्र आगरवाल पुणे येथे 2 दिवस कामानिमित्त गेलेल्या नाशिक मधील पदाधिकारी यांचा अनोखा कार्यक्रम, मदर टेरेसा आश्रम , ढोले पाटील रोड पुणे येथे अंध अपंग पुरूष व महिला यांना नाष्टा, समोसा चे पन्नास नाष्टा चे किट वाटप करण्यात आले।
यावेळी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव श्री.कल्पेश विजय महाले, देवळा तालुका अध्यक्ष सुयश आहेर, देवळा तालुका उपाध्यक्ष किशोर पवार, देवळा तालुका सचिव राम नंदाळे, देवळा तालुका सरचिटणीस मयुर नंदाळे वरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते।
🙏🏻जय हिंद जय महाराष्ट्र🙏🏻