logo

परळी नगर परिषद चे नाव फलक हे उर्दू भाषेत टाकण्यात यावे करिता ए आई एम आई एम च्या वतीने आज आमरणउपोषण

 रोजी परळी वै.नगरपरिषद समोर MiM_Parli तर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहेत, परळी नगरपरिषदेवर उर्दू भाषेत नाव टाकण्यात यावे म्हणून, नुस्ता उर्दू भाषेत नाव टाकण्या करीता MiM_Parli पक्षाला उपोषण करावा लागत असेल तर ही बाब लाजिरवाणी आहेत, सेक्युलर पक्षाची सत्ता आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ना. धनंजय मुंडे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विशेष म्हणजे परळी नगरपरिषद यांच्या ताब्यात आहे, उर्दू नावाने इतकी नफरत का? मुस्लिम मता च्या जिवावर निवडून सत्तेत आलेली नगरपरिषदेला उर्दू नावाने इतकी एलर्जी का? MiM #जि.#अध्यक्ष #अॅड #शेख #शफीक #भाऊ यांच्या आदेशानुसार परळी वै.नगरपरिषद समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे, MiM_Parli ता. अध्यक्ष शेख शरीफ भाई,वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष गफ्फार शहा खान,माजी ता.अध्यक्ष कादर पाशा कुरेशी, युवा नेते अली भाई, शहर उपाध्यक्ष अतीक पठाण, तोहीद शेख, मोईज़ शेख, महेमुद साब पठाण, शेख युसुफ भाई, सय्यद हुसेन भाई, शेख हफीज़,शेख अब्दुल, अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत,

4
14728 views
  
5 shares