logo

सहस्रकुंड येथे भाविकांना मास्क वाटप

किनवट सहस्रकुंड येथे महादेव मंदिर थ्रस्ट च्या  वतीने  भाविकांना मास्क चे वाटप  आणि संभाव्य कोरोनाची  तिसरी लहर विषयी  जनजागृती करण्यात आली

यावेळी सतीश वालकीकर  मंदिर थ्रस्ट सचिव,स पो नि बोधगिरे सर , वैद्यकीय अधिकारी इस्लापुर शेख मॅडम, सज्जन वनरक्षक, पो पा वाळकी  रामराव दुडूळे ,आनंद साखरे भा ज प तालुका चिटणीस, प्रीतम शेळके युवा मोर्चा, गजानन कदम ग्रा पं स इस्लापुर, दत्ता पलीकुंडवार,  जगदीप हनवते वंचित ब आघाडी नेते ,शेख अजीस अल्पसंख्याक मोर्चा, बळीराम चव्हाण यांच्या हस्ते भाविकांना मास्क वाटप करण्यात आले।
        

113
15167 views