logo

किनवट (इम्रान घोडके) कोसमेट येथे मागील झालेल्या अतिवृष्टी मुले नदीकाठच्या शेती चं मोठे नुकसान

किनवट (इम्रान घोडके) कोसमेट येथे मागील झालेल्या अतिवृष्टी मुले  नदीकाठच्या शेती चं मोठे नुकसान झाले 

पाहणी करताना कृषी सहाय्यक अधिकारी चतरे मॅडम, ग्राम सेवक पठाण सर ,उपसरपंच नागोराव  बंकलवाड,  नागार्जुन कोमलवाड,शेतकरी दशरथ चंद्रभान, रामा  चंद्रभान, लक्ष्मण गोखले,  बालाजी बालेवाड  हे उपस्थित होते

कृषी सहाय्यक अधिकारी यांनी  पंचनामा करून योग्य ती मदत करण्याचं आश्वासन दिले।

72
15079 views
  
6 shares