महाराष्ट्र हाइवे ट्रैफिक पुलिस की लूट से परेशान ट्रक मालिक आत्महत्या करने पर मजबूर
महाराष्ट्र पोलीस सर्वात भ्रष्ट आहे, याचा अनुभव सर्वांनाच आला असेल,
गाडीवाल्याने पैसे कुणाकुणाला वाटायचे, रात्रं-दिवस परिवार सोडून दोन पैसे पदरात पडत नाही, वरून यांची लूट व अरेरावी कायम...