पुलिस कर्मियों के आवास के लिए 8 करोड़ रुपये स्वीकृत
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलीस स्टेशन साठी स्वतंत्र आणि स्वतःच्या मालकीची इमारत तसेच घोडेगाव आणि मंचर येथे पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यासाठी एकूण 40 कोटी 38 लाख इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी 8 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
- दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य