मॅनेज_केली_गेलेली_आंदोलने_आणि_त्याला_बळी_पडत_चाललेली_भारतीय_जनता.
2014 मध्ये नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवण्यात '#अण्णा_आंदोलन' आणि '#रामदेव_आंदोलना'ने मोठी भूमिका बजावली. हे तर तुम्हां सर्वांना ठाऊक आहे.
पण तत्कालीन काळात अगदी समांतरपणे पडद्यामागे T.V. च्या माध्यमातून लोकांच्या घरात घुसता येईल येईल अशा प्रकारचे #आणखी_एक_मोठ्ठे_आंदोलन_सुरू_होते, जे तुमच्या माझ्यासकट देशातील बहुतांश जनता मनोरंजन समजून घरात बसून T.V.वर बघत होती.
तो शो होता आमिर खानचा
" #सत्यमेव_जयते " या शो चा कालावधी ( मे 2012 ते नोव्हेंबर 2014 ) असा होता.
आता घटनाक्रम समजून घ्या:
जून 2011 बाबा रामदेव यांचे आंदोलन.
ऑगस्ट 2011 अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन.
मे 2012 आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' कार्यक्रमाचा शुभारंभ.
26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी #प्रधानमंत्री_पदाची_शपथ_घेतली.
09 नोव्हेंबर 2014 रोजी म्हणजेच मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर बरोब्बर सहा महिन्यांनी " सत्यमेव जयते " #कार्यक्रम_कायमचा_बंद_झाला.
एक मोठ्ठा सेट- अप असलेल्या स्टुडिओ मध्ये बसून #आमिर_खान आपल्या या कार्यक्रमात समाजातील वेगवेगळ्या पिडीत लोकांना एकत्रित करून अत्यंत संवेदनशील मुद्दे मांडायचा #महागाई, #भ्रष्टाचार, #लाचखोरी, #महागडी_औषधं, #भेसळयुक्त_अन्न, #ऑनर_किलिंग, #जातीयवाद आणि #महागडे_शिक्षण.
तत्कालीन काळात हे सर्व मुद्दे अशा प्रकारे मांडण्यात आले की, हा कार्यक्रम पाहणाऱ्या मध्यमवर्गाच्या मनात हे पक्के रुजले की, "या सर्व समस्यांचे एकमेव मूळ #काँग्रेस_सरकार आहे." एका खूप मोठ्या षडयंत्रा अंतर्गत अगदी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाच्या माध्यमातून तत्कालीन काळात जनतेच्या संतापाला #कॉंग्रेस_विरोधात_वळवण्याचे_काम_केले.
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे....
2014 नंतर जवळपास एक तप म्हणजेच 12 वर्षे उलटून गेली आहेत, पण ना आमिर खानने, ना इतर कोणत्याही मोठ्या चॅनलने किंवा स्टारने " सत्यमेव जयते " सारखा कार्यक्रम पुन्हां बनवण्याचे धाडस केले आहे ❓
जणू कांही 2014 साली मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर व भाजपाची सत्ता स्थापन झाल्यापासून देशातील,समाजातील अत्यंत संवेदनशील असणारया महागाई, भ्रष्टाचार, लाचखोरी, महागडी औषधे, भेसळयुक्त अन्न, ऑनर किलिंग,कट्टर धार्मिकतेच्या नावाखाली मॉब लिंचिंग, जातीयवाद, शेतकरयांच्या आत्महत्या आणि महागडे शिक्षण या #सर्व_समस्या_अचानक_नाहीशा_झाल्या का ❓
देशात आता महागाई, भ्रष्टाचार,बेरोजगारी, लाचखोरी नाही का ❓ की " सत्यमेव जयते " या कार्यक्रमाचे ठरवलेले 'मिशन' पूर्ण झाले❓
ज्या प्रमाणे 1990 च्या दशकात '#रामायण' या मालिकेने देशातील राजकीय वातावरण बदलण्यात आणि पुढील कांही वर्षातच #भाजपला_सत्तेच्या_दिशेने_घेऊन_जाण्यात अप्रत्यक्षपणे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली...
त्याचप्रमाणे आमिर खानच्या " सत्यमेव जयते " या कार्यक्रमाने 2014 मध्ये मोदींना अन् भाजपाला सत्तेवर आणण्यात अप्रत्यक्षपणे तशीच भूमिका बजावली.
तुम्हांला याबद्दल काय वाटते ❓
हा केवळ एक योगायोग होता की षडयंत्र करून जाणीवपूर्वक साधलेली वेळ ❓कमेंट करून जरुर सांगा.
बाकी विद्यमान परिस्थितीत देशभरात अगदी झपाट्याने कॉंग्रेसकडे झुकत असलेलं जनमत पुन्हां एकदा दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी येत्या 06 जून नंतर संघोट्यांची फूस असलेलं आणखी एक षडयंत्र हया देशातील भोळ्या - भाबड्या जनतेच्या खास करून तरुणांच्या माथी मारलं जाईल.
आता या कॉकरोच च्या विळख्यात अडकायचं कि नाही अडकायचं हे तुमचं तुम्हीं ठरवा. कारण राष्ट्रीय पातळीवर भाजपाला सक्षम पर्याय फक्त आणि फक्त कॉंग्रेसच आहे. बाकीचे तथाकथित पर्याय भाजपा आणि संघोट्यांनी स्वतःच्या सोईनुसार उभा केले आणि राजकीय गरज भागल्यानंतर संपवून देखील टाकले पण एकमेव कॉंग्रेस आजही अगदी चिवटपणे लढा देत त्याच ताकदीने उभी आहे.
Amar Godase
#मॅनेज_केली_गेलेली_आंदोलने_आणि_त्याला_बळी_पडत_चाललेली_भारतीय_जनता.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015