logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सध्या देशभरात NEET अर्थात नीट परीक्षेच्या पेपर फुटीची देशभरचर्चा आहे.

सध्या देशभरात NEET अर्थात नीट परीक्षेच्या पेपर फुटीची देशभरचर्चा आहे.

*NEET -नीट चे चेअरमन -अध्यक्ष श्री.प्रदीप जोशी आहेत.*
प्रदीप जोशी RSS- संघाची विद्यार्थी शाखा अभाविपचे पदाधिकारी होते.
१) प्रदीप जोशी यांना २००६मधे मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC)चे अध्यक्ष म्हणुन भाजपच्या सरकारने RSS च्या शिफारशी नुसार नेमले होते.

मध्य प्रदेश मधील लोकसेवा आयोगाने केलेल्या भरती घोटाळ्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता .
हा घोटाळा व्यापम घोटाळा म्हणुन देशभर गाजला होता.त्याचा तपास CBI कडे दिला होता.ह्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यामुळे ४२ जणांचा म्रुत्यु झाला होता. त्यात काही खुन होते व काही आत्महत्त्या.
या व्यापम नौकरी घोटाळ्यामधे अजुन कोणालाही शिक्षा झाली नाही.

२) हे २०११मधे छत्तिसगड लोकसेवा आयोगाचे म्हणजे नौकर्या देणार्या संस्थेचे अध्यक्ष झाले.छत्तिसगड मधे सुध्दा भाजपचेच सरकार होते.
३)नंतर केंद्रातील मोदी सरकारने त्यांना UPSC चे सदस्य म्हणुन ५वर्षे नेमले व नंतर २०२०मधे UPSC चेअरमन बनवले(२वर्षे).
UPSC देशातिल सर्वोच्च अधिकारी जसे की IAS,IPS,IFS,IRS ......सारख्या पदांकरिता अधिकार्यांची निवड करते ईतकी अत्यंत महत्वाची UPSC आहे.
४)२०२२मधे हे प्रदीप जोशी NEET चे अध्यक्ष झाले.
NEET मार्फत देशभरातील डाॅक्टर्स ,लेक्चरर्स, प्रोफेसर्सच्या भरतीच्या परिक्षा घेतल्या जातात.
सध्या ह्याच नीट परिक्षांमधील पेपर फुटी गाजत आहे.

प्रदीप जोशी यांचा कार्यकाळ भ्रष्टाचाराचा आहे.
प्रदीप जोशी यांना संघ-भाजप-मोदींचा आशिर्वाद आहे.
सध्याचे NEET प्रकरणातील पेपर फुटी गुजरात,हरियाना ,बिहार ,झारखंड,महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधे झाली आहे.याची व्याप्ती वाढली.या मधे करोडोंचा भ्रष्टाचार झाला.

NEET चे अध्यक्ष असलेले प्रदीप जोशी हेच या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करतात .म्हणजे स्वतः आरोपीनेच तपास करण्यासारखे आहे.
खरेतर या प्रदीप जोशी याला NEET च्या अध्यक्षपदावरुन दूर करुन मग CBI ने चौकशी करायला हवी.तरच सत्य बाहेर येईल.

याच प्रदीप जोशीने नीट परिक्षेत १५००विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देवुन मेरीट मधे आणले.
*असले संघोटे -भाजपायी मोदी सरकाने देशातील सर्व अत्यंत महत्वाच्या संस्थांमधे नेमुन सर्व देश संघाच्या दावणीला बांधला आहे.*
*या RSS ने देशातील सर्व संस्था पोखरल्या आहेत.*

*संघोट्यांनी विविध परिक्षांमधे मेरीट ऐवजी मनुवादी विचारांच्या तरुणांना/विद्यार्थ्यांना प्राधान्य देवुन संपुर्ण सरकारी यंत्रणा खिळखिळी केली आहे. फार भयंकर संघटना आहे.*
*देशप्रेम व राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली जातीभेद व धर्मभेद पसरवणारी जहाल संघटना RSS.देशद्रोही आहे.*

*हिंदुत्वाचे नावाने,ब्राम्हण,वर्चस्वासठी काम करणारी, RSS* देशद्रोहाचे जाहीर कारनामे करीत आहे. म्हणून या संघटनेवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई करावीच लागेल. अन्यथा भावी पिढ्यांची बरबादी होईलच.
धन्यवाद..

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
286 views

Comment