logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लखनऊ : गौरव गुंडाची पाटील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवडले


लखनऊ येथे झालेल्या आशियाई निवड चाचणीमध्ये
75 kg वजन गटामध्ये
पै. गौरव गुंडाची पाटील
यांनी प्रथम क्रमांक मिळवून थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल
🌹 हार्दिक अभिनंदन! 🌹
📍 लखनऊ, उत्तर प्रदेश
📍 थायलंड
🏆 हार्दिक अभिनंदन पै. गौरव गुंडाची पाटील! 🏆
लखनऊ येथे झालेल्या आशियाई निवड चाचणीत ७५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि कुस्तीप्रती असलेल्या समर्पणाचे हे यशस्वी फळ आहे. आपण राज्याचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल कराल, असा विश्वास आहे. आगामी स्पर्धेसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या यशाची ही घोडदौड अशीच कायम राहो व भविष्यात आणखी मोठी शिखरे आपण सर करावीत, हीच सदिच्छा.
💐 आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐🥇🇮🇳

20
1708 views

Comment