logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भोसले व्हिलेज मुख्य गेट हायवे रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये प्रवेशासाठी जागा आवश्यक

भोसले व्हिलेज : भोसले व्हिलेज परिसरात सुमारे 100 पेक्षा अधिक सोसायट्या असून हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. सध्या मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरमुळे भोसले व्हिलेजमध्ये प्रवेशासाठी नागरिकांना पुलाजवळ जाऊन यू-टर्न घ्यावा लागतो, ज्यामुळे वेळेचा अपव्यय होतो आणि वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो.

बस, रिक्षा, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढतो. नागरिक व सोसायटीधारकांनी नगराध्यक्ष व नगरसेवक यांना विनंती केली आहे की, संबंधित विभागाशी संपर्क करून भोसले व्हिलेज प्रवेशद्वारासमोर डिव्हायडरमध्ये आवश्यक जागा (कट) ठेवण्याची व्यवस्था करावी, ज्यामुळे सुरक्षित आणि सुलभ प्रवेश होईल.

3
3 views

Comment