logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मनमाड नगर परिषदेकडून मालेगाव रोडवरील अतिक्रमण काढणी

मनमाड : नगरपरिषदेकडून मालेगाव रोडवरील बऱ्याच दिवसापासून वाहतुकीची कोंडी तयार




होत असून याकडे प्रशासनाचे लक्ष नव्हते. वाहतूक कोंडी निर्माण होऊन रोजच ग्रामस्थांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत असे.दुतर्फा अतिक्रमण काढण्याचा उपक्रम सुरू मोहिमेत मनमाड नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मोठ्या पोलीस बंदोबस्तात काम सुरू
या कारवाईत स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणात
गुंतलेल्या व्यक्तींना सूचित करून योग्य ती
कारवाई केली आहे.

111
2200 views

Comment