"चित्रकर्मी पॅनल" ची पहिली जाहिर प्रचार सभा ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
आम्ही राजकारणी नाही चित्रकर्मी आहे...
"चित्रकर्मी पॅनल" ची पहिली जाहिर प्रचार सभा ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
तत्पूर्वी सर्व ज्येष्ठ चित्रकर्मी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी चित्रकर्मी पॅनेलचे उमेदवार सतीश रणदिवे, पितांबर काळे, वर्षा उसगावकर, विजय राणे, गणेश तळेकर, अनिल सुतार, प्रकाश जाधव , आनंद काळे, यांच्या सह शिरीष राणे, चंद्रशेखर सांडवे, उमेश ठाकूर, अशा अनेक मान्यवरां सह, आणि अनेक मुंबईकर सभासदांच्या उपस्थित खेळी मेळीच्या वातावरणात सभा झाली. सर्व सभासदांना उपस्थित उमेदवारांनी मार्गदर्शन केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015