logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*मुंबई CBD बेलापूरला उतरण्याच्या ऐवजी श्रीरामपूर(बेलापूर)रेल्वे स्टेशनवर उतरले;पोलिसांनी केली मदत*

*मुंबई CBD बेलापूरला उतरण्याच्या ऐवजी श्रीरामपूर(बेलापूर)रेल्वे स्टेशनवर उतरले;पोलिसांनी केली मदत*


श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) श्रीरामपूर रेल्वे स्थानकाचे नाव बेलापूर रेल्वे स्टेशन असे असल्याने अनेकांचा गोंधळ उडतो.तसाच गोंधळ उडुन त्याचा फटका एका प्रवाशाला बसला आहे.तामिळनाडू येथील नेव्हीचे शिक्षण घेणारे श्री.अन्टो हर्षद यांना सीबीडी बेलापूर,मुंबई या स्थानकावर उतरायचे होते.परंतु श्रीरामपूर रेल्वे स्टेशन(बेलापूर स्टेशन)आल्याने ते श्रीरामपुरात उतरले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस शिपाई श्री.रोकडे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना टिकिट काढून पुन्हा रेल्वेमध्ये बसवून देत पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकडे रवाना केले.यावेळी श्री.अजिंक्य पटेकर व पत्रकार श्री.अभिषेक सोनावणे यांनी त्यांना सहकार्य केले.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
164 views

Comment