logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बुलढाणा: दिपक कायंदेंनी भ्रष्टाचाराविरोधात मदतीची साद दिली

बुलढाणा: 'नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया'चे जिल्हा प्रमुख (युवा संरक्षण) दिपक शिवाजी कायंदे यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. ते म्हणाले की शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अन्यायामुळे सामान्य नागरिकांची कामे रखडतात, त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि न्याय मिळवून देणे हे त्यांचे ध्येय आहे.

दिपक कायंदे यांनी युवकांना समाजकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी व्यसनमुक्ती, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यावर भर देत सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे आणि भ्रष्टाचाराबाबत तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या पुढाकाराचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

13
883 views

Comment