logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेड अनुसूचित जाती जमाती आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष उत्तम सोनकांबळे जिल्हाध्यक्षपदी रमेश लोखंडे यांची निवड

​नांदेड: अनुसूचित जाती आणि जमाती निम शासकीय संघटनेच्या नांदेड जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तम सोनकांबळे तर जिल्हाध्यक्षपदी रमेश लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

8
944 views

Comment