logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पाटेठाण आश्रम अध्यक्षपदी राजेंद्र सुमंतराव हंबीर यांची निवड

पाटेठाण : विश्वव्यापी मानवधर्म आश्रम पाटेठाणच्या रिक्त अध्यक्षपदी श्री राजेंद्र सुमंतराव हंबीर (राजुकाका) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

ही निवड आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या सहमतीने पार पडली असून, राजुकाकांची निवड आश्रमाच्या आगामी उपक्रमांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

0
0 views

Comment