पनवेल: रिक्षाचालकाने एसटी चालकावर हातोड्याने केला हल्ला
बस चालक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जागरूक नागरिकांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी गांधी रुग्णालयात पाठविले आणि पोलिसांना पाचारण करून विलास म्हात्रे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. एसटी चालकाच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.