*येरमाळा येथील सायली ट्रेडींग खवा विक्री दुकानावर २१५ किलो खवा जप्त . नमुना
( तपासणी साठी प्रयोगशाळा कडे )
*येरमाळा येथील सायली ट्रेडींग खवा विक्री दुकानावर २१५ किलो खवा जप्त . नमुना
( तपासणी साठी प्रयोगशाळा कडे )
====≠==========≠===
सक्षम भूमिका :- महाराष्ट्राला परिचित असलेले व कर्तव्ये दक्ष असलेले अन्न, औषध भेळ प्रतिबंध महाराष्ट्र राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र भर धाड सत्र चालू असून त्याचाच एक भाग म्हणून येरमाळा येथील खवा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत आहे अन्न भेळ प्रशासनव विभाचे अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी.फंदी, नमुना सहाय्यक आर.यु.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून २१५ किलो खवा( दुग्ध जन्य पदार्थ) जप्त करण्यात येऊन खवा नमुना प्रयोगशाळा तपासनी अंती पाठविण्यात आले आहे.या कारवाई मुळे खवा विक्रेत्या मध्ये खळबळ उडाली आहे.
या कारवाईत दुग्ध जन्य पदार्थ भेसळ व नित्कृष्ट दर्जा प्रयोग शाळा तपासणी अहवाल आल्यास मोठी कारवाई करण्यात येईल.
दरम्यान अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक प्रशासनाने नागरिकांना आव्हान केले की नोंदणीकृत अस्थापनातूनच खरेदी करावी व खरेदीचे पक्के बिल घ्यावे अन्नपदार्थाचा दर्जाबाबत शंका वाटल्यास टोल फ्री क्रमांक १८००,२२२३६५ या नंबर वर तक्रार नोंदवावी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात बनावट व भेसळयुक्त अन्नपदार्थ व दुग्धजन्य पदार्थ बाजारात येत असल्याने हे कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन आत्ता अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे तर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून माननीय श्री तुकाराम मुंढे आयुक्त यांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता आपल्या कर्तव्याचा ठसा उमटल्याने व आदेश असल्याने यापुढेही कारवाई करण्यात येईल यामध्ये कुणाचेही तमा बाळ दिली जाणार नाही
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015