logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मा. जिल्हाधिकारी, जळगांव न्यायालयातील कामकाज

मा. जिल्हाधिकारी, जळगांव न्यायालयातील कामकाज



ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र.165/2025
श्री. मुरलीधर रामदास बारी
रा.शिरसोली प्र. बो., ता. जि. जळगांव

अर्जदार



// विरुध्द //



1. शामकांत ऊर्फ शशिकांत पुंडलीक अस्वार रा.शिरसोली प्र. न., ता. जि. जळगांव

2. ग्रामसेवक रा. शिरसोली प्र. न., ता. जि. जळगांव



सामनेवाल



अर्जदार तर्फे अॅड निखिल जगन्ना पार्टी सामनेवाला



महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे 14 (ज-3) अन्वये निकालपत्र (पारित दि. 25/05/2026)



आदेश



1. विवाद अर्जदार यांचा अर्ज क्र. 165/2025 मंजुर करण्यात येत आहे.

2. सामनेवाला क्र.1. शामकांत ऊर्फ शशिकांत पुंडलीक अस्वार ग्रामपंचायत सदस्य शिरसोली अल कार जि. जळगांव यांना ग्रामपंचायत मौजे शिरसोली प्र.न., येथील सदस्य यांना सदर अतिक्रमण अत्यत जसे पावेतो अनर्ह घोषीत करीत आहे.



7. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव यांनी मौजे शिरसोली प्र.न. ता. जि. जळगाव येथील सि.स.नं. 7,8व 9 (ग्रा.प. मालमत्ता क्र. 7/2) यावरील बांधकाम जागेचे तक्रारी अनुषगांने मोजणी करण्यात आलेली असून मिळकतीच्या जागेपेक्षा 06 चौ.मी. बांधकाम गांवठाणातील रस्त्यापैकी क्षेत्रावर म्हणजेच सरकारी व सार्वजनिक जागेवर वाढीव घराचे बांधकाम केलेले असल्याचे मोजणी अहवालात निष्पन्न झालेले आहे. त्यानुसार सामनेवाला १ हे आज रोजी त्यांचे भाऊ श्री. राहुल पुंडलिक अस्वार यांच्या नावे असलेली मिळकत क्रमांक सि. स. नं. 9 मध्ये त्यांचे समवेत एकत्रितरित्या राहात आहे. त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने अतिक्रमण संदर्भात नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव यांनी सदर कामकाजावर पर्यवेक्षण करावे.

3. खर्चाबाबत आदेश नाहीत.

4. सदर निर्णय www.eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.



जळगांव



दिनांक :- 25/05/2026



(रोहन घुगे)



जिल्हाधिकारी जळगांव



प्रतः- मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगांव यांना आवश्यक त्या माहिती व कार्यवाहीस्तव रवाना
प्रतः- तहसिलदार, जळगाव यांना आवश्यक त्या माहिती व कार्यवाहीस्तव रवाना

प्रतः- गटविकास अधिकारी, जळगाव

2/-सदर निकालाचे सुचना पत्र सर्व संबंधितांना मुदतीत बजावुन त्यांची दिनांकित स्वाक्षरीसह अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.



Page



17
919 views

Comment