Jalgaon live
🌹*प्रहार चा दणका*🌹
*शिरसोली प्र बो मध्ये 80 दिव्यांना मिळाला 5% लाभ*
प्रहार दिव्यांग क्रांन्ति संस्था संघटना चे दैवत मा *श्री ओमप्रकाश बच्चू भाऊ कडू विधानपरिषद आमदार महाराष्ट्र राज्य यांच्या आशिर्वादाने आदेशाने - *श्री दिपक पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष ,व मनोहर बारी जळगाव जिल्हा सह सचिव* यांच्या मार्गदर्शनाने .आज दि 27/05/2026 रोजी ग्रांम पंचायत शिरसोली प्र बो मधे दिव्यांगाना मिळाला 5% लाभ
विषय- दिव्यांग 5% निधी ,घरपट्टी 50% माफी
प्रहार दिव्यांग क्रान्तिं संस्था संघटना चे दैवत मा,श्रीओमप्रकाश बच्चु भाऊ कडु विधानपरिषद आमदार महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने दि 14/10/2025
रोजी ग्रामसेवक ,सरपंच, प्रहार सेवक व पदाधिकारी दिव्यांगाची मिटिंग घेण्यात आली होती तरी आम्हाला टाळाटाळ करत असल्याने आम्ही त्यांना निवेदन ही दिली होती त्यानी आता 7 महीन्यानी निधीची वाटप करण्याचे ठरविले त्यां वेळी दिव्यांग बांधव व पदाधिकारी उपस्थित होते
*पदाधिकारी*
श्री मनोहर बारी- जळगाव जिल्हा सह सचिव अनिल ताडे -शाखा अध्यक्ष ,देवेंद्र काटोले -उपाध्यक्ष , रविंद्र ताडे - सचिव, नितीन बारी - सदस्य, दिपक पाटील, अमीन पिंजारी, नितीन गोपनार, तुकाराम ताडे, सोमेश माळी , कैलास काळे आत्माराम अस्वार ,गणेश आगे, संदिप वंडोळे व दिव्यांग बांधव ,ग्रामपंचायत सदस्य, सरपंच उपस्थित होते