*हरेगाव रोडवरील ट्रॅक्टर अपघातातील दुसऱ्या जखमीचाही मृत्यू*
*हरेगाव रोडवरील ट्रॅक्टर अपघातातील दुसऱ्या जखमीचाही मृत्यू*
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) – श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे झालेल्या ट्रॅक्टर अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे.
सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक रोहित अहिरे (वय 25) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.या अपघातात कमालपूर येथील प्रतीक गोरे हा युवक गंभीर जखमी झाला होता. मात्र लोणी येथे उपचारादरम्यान प्रतीक अनिल गोरे (वय-22, रा.कमालपूर) याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.प्रतीक अनिल गोरे हा अत्यंत धार्मिक स्वभावाचा तसेच आपल्या आई-वडिलांना एकुलता एक असल्याचेही समजत असून प्रतीकच्या मृत्यूमुळे कमलपूरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या दुर्दैवी अपघातमुळं दोन होतकरू युवकांना आपले प्राण गमवावे लागले.त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015