logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिर्डी: स्मिता बांदेकर यांची महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

शिर्डी: युवा क्रांती अंतर्गत पोलिस मित्र फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक सन्माननीय श्री रविन्द्र सूर्यवंशी साहेब, राष्ट्रीय सचिव तथा मुंबई प्रभारी सन्मानीय श्री राकेश वाघ साहेब आणि इतर मान्यवरांच्या विश्वासातून सौ. स्मिता बांदेकर यांना महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले आहे. या पदावर त्यांनी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आश्वासन दिले आहे.

त्याचबरोबर, त्यांना मुंबई महिला अध्यक्षा पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली असून त्यांचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री धनेश रामरख्यानी, मुंबई युवा अध्यक्ष श्री कुणाल शाह, मुंबई युवती अध्यक्षा श्रुनाल नांगरे तसेच जिल्हा, तालुका अध्यक्षा पदाधिकारी आणि सदस्यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी युवा क्रांती संघटनेच्या टीमचेही कौतुक केले आहे.

11
11 views

Comment