logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बागलाण : सोमपुर गावात जातिनिहाय जनगणनेत दिशाभूल

बागलाण : आदिवासी प्रांत बागलाण येथील सोमपुर गावात जातिनिहाय जनगणनेदरम्यान दिशाभूल झाल्याचे आढळले आहे. ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांनी कोणतीही सूचना न देता जातिनिहाय जनगणना केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

याशिवाय अडाणी पणाचा गैरप्रकार दिसून आला असून योग्य आंमलबजावणी न करता गैरकानुनी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या संदर्भात अधिक तपासणी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

265
9284 views

Comment