logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*श्रीरामपुरात दंगल नियंत्रण सराव*

*श्रीरामपुरात दंगल नियंत्रण सराव*

श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) आज बुधवारी दि.२० मे रोजी आगामी काळात साजरे होणाऱ्या बकरी ईद व इतर उत्सवांच्या अनुषंगाने सकाळी 10.00 ते 11.30 वा. च्या दरम्यान पोलीस कवायत मैदान, श्रीरामपूर शहर येथे शहर व तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी,श्री.जयदत्त भवर यांच्या उपस्थितीत दंगा/दंगल काळासाठी आवश्यक जमाव विसर्जन सराव घेण्यात आला.सदर वेळी शहर पो.नि.नितीन देशमुख,तालुका पोलीस निरीक्षक श्री.अरुण धनवडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी दंगा/दंगल नियंत्रण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्यनिशी सहभागी झाले होते.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

7
567 views

Comment