भिवापुर: वृक्ष तोड अभियान सुरू
भिवापुर: नगर पंचायत भिवापुर आणि महावितरण यांच्या संयुक्त पुढाकाराने भिवापुर येथे वृक्ष तोड अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियानाद्वारे परिसरातील अनेक वृक्षांची तोड केली जाईल, ज्यामुळे स्थानिक विकासकामांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.एकिकडे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत असतो तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करून पर्यावरण ला धोका निर्माण करण्यात येत आहे