logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धुळे जिल्ह्यातील जैताणे येथील विवाहितेचा छळ प्रकरण

धुळे : साक्री तालुक्यातील जैताणे येथील 35 वर्षीय विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला विविध कारणांवरून त्रास देत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलीस त्यानुसार तपास करत आहेत. या प्रकरणातील अधिक माहिती पत्रकार आकिब सैय्यद यांनी दिली आहे.

2
488 views

Comment