logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

साक्री : विवाहितेवर मानसिक व शारीरिक छळ, दोघांविरुद्ध गुन्हा

साक्री : साक्री तालुक्यातील जैताणे येथील 35 वर्षीय विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, महिलेला विविध कारणांवरून त्रास देऊन मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे. ही माहिती पत्रकार आकिब सैय्यद यांनी दिली आहे.

0
19 views

Comment