logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पितापूर गावचे पुजारी स्व महादेव व्हनमाने यांचे निधन.

दि १७ पितापूर (प्रतिनिधी-अंबादास गोरे)

अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथील भुताळ सिद्ध देवालयाचे पुजारी, पशुपक्षी जनावरांचे जुने जाणते वैद्य, स्व महादेव व्हनमाने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.सामाजिक धार्मिक पौराणिक कार्यामध्ये ते सतत अग्रेसर राहत असे.

पितापूर येथील भुताळ सिद्ध देवालयाचे ते निश्चिम भक्त होते, त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले सून नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अंत्यविधी सोमवार दि १८/०५/२०२६ रोजी दुपारी साधारण एक वाजेपर्यंत धार्मिक आध्यात्मिक इतमामात पितापूर येथे होणार असल्याची माहिती श्री चंद्रकांत व्हनमाने सर,सोमनींग व्हनमाने, अमोघ सिद्ध व्हनमाने यांनी कळविले आहे.

18
13592 views

Comment